एकनाथ शिंदे Photos

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
chief minister Devendra fadanvis dcm Eknath shinde and ajit pawar pays tribute to dr Babasaheb Ambedkar on mahaparinirvan diwas at chaityabhoomi
11 Photos
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

Government Formation Maharashtra Chief Minister Salary
15 Photos
Maharashtra CM Salary: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मिळणार प्रतिमहिना इतका पगार? अन् ‘या’ सुविधांचा लाभ

भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक मंगळवार किंवा बुधवारी होण्याची शक्यता असून त्या वेळी फडणवीस यांच्या नावाची घोषणा होईल.

Maharashtra assembly results 2024 women winner candidates and there constituencys
24 Photos
महाराष्ट्रातील ‘या’ २१ मतदारसंघांचे प्रतिनिधित्व महिला आमदारांच्या हाती

Maharashtra Assembly Results 2024 : राज्यामध्ये २१ मतदारसंघांमध्ये महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. कोणते आहेत हे मतदारसंघ ज्यांचे नेतृत्व आता…

Chief Minister Eknath Shinde resigns
10 Photos
एकनाथ शिंदेंचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहणार राज्याचा कारभार; शपथविधीबाबत उत्सुकता शिगेला!

Eknath Shinde resigns as Maharashtra CM : आज महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची मुदत (२६ नोव्हेंबर) संपली असल्याने हा निर्णय घेण्यात…

Cm eknath shinde new statement on ladki bahin yojna amount gain from 1500 to 2100 rs
9 Photos
महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे लाडकी बहीण योजनेवर म्हणाले, “ठरल्याप्रमाणे….”

Cm Eknath shinde on ladki bahin scheme : निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना १५०० रूपयांऐवजी त्यामध्ये वाढ करुन २१०० रूपये देऊ…

Eknath shinde won from kopri pachpakhadi constituency maharashtra vidhansabha election result 2024
12 Photos
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा विजय, कोपरी- पाचपाखाडीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणच!

राज्याच्या निकालातील सर्वात मोठी अपडेट आली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मोठ्या आघाडीने विजयी झाले आहेत.

Eknath shinde kopri pachpakhadi lead maharashtra vidhansabha result updates
9 Photos
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोपरी- पाचपाखाडीमध्ये ‘इतक्या’ हजारांचा लीड, केदार दिघे पिछाडीवर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहाव्या फेरीअखेर मोठा लीड घेतला आहे. त्यांचा कोपरी पाचपाखाडी हा मतदारसंघ आहे.

Balasaheb Thackeray Death Anniversary photos, balasaheb thackeray memorial day photos
10 Photos
Photos: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन; उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री शिंदेंकडून बाळासाहेबांना अभिवादन!

Balasaheb Thackeray Death Anniversary: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळी शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळतेय. आज उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री…

eknath shinde files nomination from thane pachpakhadi constituency
12 Photos
मोठ्या शक्तिप्रदर्शनासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पाहा Photos

CM Eknath Shinde file nomination : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेक उमेदवार आपले शक्तिप्रदर्शन दाखवत उमेदवारी अर्ज दाखल…

milind deora worli candidate
9 Photos
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरलेले शिवसेना उमेदवार मिलिंद देवरा कोण आहेत?

Who is Milind Deora : देवरांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासारख्या…

ताज्या बातम्या