Page 32 of एकनाथ शिंदे Photos

शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत आहे.

गुवाहाटीतील ‘रेडिसन ब्लू हॉटेल’मध्ये एकनाथ शिंदे आमदारांसहित थांबले आहेत.

अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीवरून आपल्या घरी परतले आहेत.

‘धर्मवीर’ चित्रपटात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका अभिनेता क्षितीश दाते याने साकारली आहे.

मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी ‘वर्षा’पासून ते वांद्रयापर्यंत ठिकठिकाणी शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी करत शक्तिप्रदर्शन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.

नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत.

शिवसेनेच्या नेत्यांनी याआधीही बंड पुकारले आहे.

एकनाथ शिंदे हे आज (२२ जून) पहाटेच्या सुमारास गुवहाटी विमानतळावर एकूण ४० आमदारांसोबत पोहोचले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंसोंबतही एकनाथ शिंदेंनी चर्चा केल्याचं सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंच्या कथित बंड प्रकरणात अनेक प्रश्न विचारले

नागपुरात पक्ष कार्यालयाबाहेर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला