Page 7 of एकनाथ शिंदे Photos
“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करत आहे”, असंही फडणवीसांनी सांगितलं.
“…म्हणून काहींना पोटदुखी उठली”, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली आहे.
मंत्री शंभुराज देसाई यांनी संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
“भाजपाने हिंदूत्वाची मालकी घेतली नाही, मला…” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
“लोकसभेचं अधिवेशन बोलावण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा, कारण…”, असेही संजय राऊतांनी सांगितलं.
बुधवारी (१ नोव्हेंबर) उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज मनोज जरांगे नेमक काय म्हटलं याचा हा आढावा…
Maratha Aarakshan Andolan : सर्व पक्षीय बैठकीत ३२ नेते उपस्थित होते. या बैठकीत ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला आहे.
सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली.
दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
SC Hearing on NCP Shivsena Rebel MLA Disqualification: सर्वोच्च न्यायालयात अध्यक्षांसमोरील आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीतील दिरंगाईबाबतच्या याचिकांवर सुनावणी पार पडली.…
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसरकरांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
यंदा शिवतीर्थावर कोण भाषण करणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, दसरा मेळाव्याआधीच ठाकरेंनी नांदेड प्रकरणी सरकारवर तोफ डागली…