Page 2 of एकता कपूर News

राधिका नुकतीच तब्बू आणि अर्जुन कपूर यांच्या ‘कुत्ते’ चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

xxx या वेबसीरिजवरून तिच्यावर टीका करण्यात आली होती

‘बालाजी टेलिफिल्म’चा माजी कर्मचारी केनिया देशातून बेपत्ता झाला आहे.

या व्हिडिओमध्ये ती गाडीतून उतरत आहेत तिने लाल रंगाचे जॅकेट घातले आहे.

मालिका विश्वात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या त्या वेगळ्या अडचणीत सापडल्या आहेत.

“अशा याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड करु.”

एकता कपूर यांच्या एएलटीबालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून ही वेब मालिका दाखविली जाते.

सीरिजमध्ये भारतीय जवानांबद्दल व त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या.

चंकी पांडेच्या प्री-बर्थ डे पार्टीला सलमान खान, करन जोहर, अनिल कपूर, आर्यन खान असे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

मुकेश खन्ना यांनी एकता कपूरच्या मालिकांवर गंभीर आरोप केले आहेत.

एकताच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

या सोहळ्यात एका प्रश्नाचं उत्तर देताना एकता कपूर भावुक झाली.