‘बुलडोझर बाबा’ची ओळख पुसत ‘विकास पुरुष’ होण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री योगी, काय आहे यामागचं कारण?

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा सत्तेत आल्यानंतर, योगी सरकारने आगामी निवडणुकांसाठी विकास आणि आर्थिक भरभराटीवर लक्ष केंद्रित केलं आहे.

केरळ भाजपाचे पुढचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर, अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्र्यांची निवड का केली?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता, भाजपा केरळ राज्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री राजीव…

BJP Vicotory in Haryana Nagar Nigam Election
Haryana Municipal Election 2025 Results : हरियाणा महापालिका निवडणुकीत भाजपाची सरशी, १० पैकी ९ ठिकाणी विजय मिळवत काँग्रेसला चारली पराभवाची धूळ

हरियाणातील १० पैकी ९ महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. या विजयाकडे मोठा विजय म्हणूनच पाहिलं जातं आहे.

AAP
7 MLAs quit AAP ahead of Delhi Election : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर AAP ला खिंडार! सात आमदारांनी सोडला पक्ष

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षात मोठ्या खडामोडी घडताना दिसत आहेत.

Vidarbha vidhan sabha election 2024
विदर्भ: ‘कटेंगे’ ते सोयाबीनपर्यंत प्रचाराची धार

विधानसभा निवडणुकीचा विदर्भातील प्रचार सर्व प्रमुख मुद्द्यांना स्पर्श करणारा ठरला, काही मुद्द्यांवर चर्चा झाली. काहींना प्रतिसादच मिळाला नाही, तर काही…

Maharashtra Vidhan Sabha Elections
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: टिपू सुलतान पार्टी, डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन पार्टी- या पक्षांची नावं ऐकलीत का?

राज्यातील निवडणुकांच्या निमित्ताने तब्बल १५९ पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. या पक्षांची नावंही अनोखी आहेत.

Maharashtra Vidhan Sabha 2024 Youngest Candidate in Marathi
Maharashtra Vidhan Sabha 2024 Youngest Candidates : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला सर्वात कमी वयाचा उमेदवार कोण? वाचा

Youngest Candidate Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील सर्वात तरुण उमेदवाराविषयी जाणून घेऊ…

Maharashtra Top Politicians Social Media Followers in Marathi
Maharashtra Top Politicians Followers : सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय नेता कोण? शरद पवार की देवेंद्र फडणवीस; जाणून घ्या, महाराष्ट्रातील टॉप नेत्यांचे फॉलोअर्स

Maharashtra Top Politicians Social Media Followers : गेल्या महिन्यापासून नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत, पण तुम्हाला माहितीये का, कोणता…

campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर

सत्ताधारी भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा केंद्रस्थानी राहिलेला विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज, सोमवारी…

small girl letter to amit Thackeray
आमच्या भविष्यासाठी अमितकाका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, मनसे पदाधिकाऱ्याच्या कन्येचे प्रचारादरम्यान अमित ठाकरेंना पत्र

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दादर – माहीम विधानसभेतील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

pune vidhan sabha campaigning
प्रचाराचा प्रवास… तालीम ते गुन्हेगारी टोळ्या

निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराच्या पाठिशी मतदारांबरोबर पैसा आणि बळ आवश्यक असते, हा समज आता राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये दृढ झाला आहे.

yavatmal political parties campaigning
यवतमाळ: कुटुंब रमले प्रचारात…कुणी पहिल्यांदा ओलांडला बंगल्याचा उंबरठा, कुणी धूळभरल्या वाटेवर….

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदारसंघातील साडेतीन, चार लाख मतदारांपर्यंत उमेदवाराला पोहचणे मोठे आव्हान असल्याने या काळात उमेदवारांचे संपूर्ण कुटुंबच प्रचारासाठी घराबाहेर…

संबंधित बातम्या