केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीसंदर्भात झालेल्या समितीच्या बैठकीनंतर काही तासांमध्ये सोमवारी रात्री उशिरा नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा करण्यात आली.
देशाला ज्ञानेश कुमार यांच्या रूपात नवे मुख्य निवडणूक आयुक्त मिळाले आहेत. दरम्यान याच निमित्ताने आपण गेल्या ७५ वर्षांमध्ये देशाला मिळालेल्या निवडणूक आयुक्तांबद्दल…