पुण्यात फेरमतदानाचा आग्रह

राज्यात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या पुण्यातील अनेक नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे. त्यासाठी फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी घेऊन हे…

‘व्होटर स्लिप’चे वाटप आयोगाकडूनच

बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे मतदारांना व्होटर्स स्लिप देण्यात येत असून मतदान केंद्रापासून मतदान क्रमांकापर्यंत सगळी माहिती मतदारांना या…

मुलायमसिंह यांना निवडणूक आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस

समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी राज्यातील शिक्षकांवर मतदानासाठी दबाव आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

निवडणुका या अशाच का?

लोकसभेची निवडणूक यंदा सात टप्प्यांत होते आहे, तरीही ‘निवडणूक म्हणजे सर्व लोकसभा सदस्यांची निवड एकाच वेळी जाहीर करण्यापूर्वीचा कार्यक्रम’ हे…

आयोगाने ताणून धरल्याने पवार व्याकूळ- दिवाकर रावते

निवडणुकांमध्ये पसे वाटून विजय मिळविण्याची सवय शरद पवार यांना आहे. यंदा निवडणूक आयोगाने ताणून धरल्यामुळे ते व्याकूळ झाले आहेत. पराभवाची…

निवडणूक खर्चाच्या ‘खेळा’त उमेदवारांचा अवमेळ!

निवडणूक प्रचाराचा जोम जसा वाढू लागला तसा निवडणूक रिंगणातील उमेदवार व निवडणूक कार्यालयातील निवडणूक खर्चविषयक कक्ष यांच्यामध्ये जणू ‘चोर-पोलिसाचा खेळ’…

सोमवारी ‘ईव्हीएम’ यंत्र मतपत्रिकांसह बंदिस्त होणार

जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी नियुक्त केल्या जाणाऱ्या १८ हजार ७४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची सरमिसळ करण्याचा दुसरा टप्पा शुक्रवारी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत…

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कसरत सुरूच

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी निवडणूक यंत्रणा अद्याप आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कसरत करत असल्याचे दिसत…

ममता नरमल्या ; निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सात अधिकाऱ्यांच्या बदल्या

पक्षपाती वर्तनावरून पश्चिम बंगालच्या सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निवडणूक आयोगाने दिलेला आदेश आधी धुडकावत त्यावर आगपाखड करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी…

निवासी डॉक्टरांवरील कारवाईचे हीना गावित यांच्यावर बूमरँग?

निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेचा संप मोडून काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी उगारलेल्या कारवाईचा बडगा त्यांच्याच मुलीच्या निवडणुकीतील…

हीच मतदानपूर्व ‘अभिव्यक्ती’?

मतदानोत्तर चाचण्यांवर जशी बंदी आहे, तशीच मतदानपूर्व जनमत चाचण्यांवरही घालावी, हे आपल्या देशासाठी इष्ट असल्याचा विचार अनेकांना पटत असेल..

अधिकाऱयांच्या बदलीबाबत निवडणूक आयोगाने पुर्नविचार करण्याची बंगाल सरकारची मागणी

पश्चिम बंगाल सरकारने अधिकाऱयांच्या बदलीच्या आदेशाचे पालन केले नाही, तर राज्यातील लोकसभा निवडणूक रद्द करू असा थेट इशारा देत निवडणूक…

संबंधित बातम्या