Page 20 of निवडणूक निकाल २०२४ News

अमरावतीत रावसाहेब शेखावत पराभूत!

विदर्भात भाजप ३५ जागांवर आघाडीवर असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, अपेक्षीत ५१…

तासगावमधून आर. आर. पाटील विजयी!

पुणे शहरातील विधानसभेच्या आठ आणि पुणे ग्रामीणमधील २ जागांवर विजय मिळवत भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा क्षह दिला आहे.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाचा, तर काँग्रेस-भाजपच्या अस्तित्वाचा आज फैसला

विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक राहिल्याने जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील ३९५ उमेदवारांचा आज निकाल

बहुरंगी लढतीमुळे चुरशीच्या ठरलेल्या उत्तर महाराष्ट्रातील ३५ विधानसभा मतदारसंघांत रविवारी मतमोजणी होत असून दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व जागांवरील निकाल जाहीर…

राज्य निवडणूक आयुक्तांकडून ग्रामपंचायत मतदानाची पाहणी

जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. येवला तालुक्यातील जऊळके येथील ग्रामपंचायतीच्या मतदानाची राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी…

सत्तादिवाळी कोणाची?

बहुमताचे उटणे लावून भाजप पहिली दिवाळी पहाट साजरी करेल की शिवसेनेचा भगवा कंदील विधानभवनावर झळकेल की मंत्रालयाच्या दारात युतीची रांगोळी…

खुल जा सिमसिम..

उंदीर, मांजरापासून वाघापर्यंत आणि मावळे, अफझलखानापासून शिवरायांपर्यंत सर्वाच्या मनसोक्त संचारामुळे अटीतटीच्या बनलेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान यंत्राच्या खजिन्यात दडलेला ‘ऐवज’ उद्या…

निकालापूर्वी काँग्रेसची पराभवाची कबुली?

महाराष्ट्र व हरयाणात विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी लागणार असून, त्याच्या पूर्वसंध्येलाच काँग्रेसने दोन्ही राज्यांत पराभवाची कबुलीच दिली आहे.

मेटेंची आमदारकी रद्द

राष्ट्रवादीमधून बाहेर पडून भाजपच्या महायुतीत सामील झालेले शिवसंग्राम पक्षाचे नेते व बीड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनायक मेटे यांचे विधान परिषदेचे…

राज्यात २६९ ठिकाणी मतमोजणी

लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची पहिली मोठी चाचणी म्हणून पाहण्यात येणाऱ्या महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी…