लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हटले जाते. भारतामध्ये १९४७ नंतर संविधान लिहिले गेले. संविधानामध्ये आपला देश लोकशाहीवर चालतो असे नमूद केलेले आहे.
निवडणुका (Elections) लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतात. लोकांनी निवडणूक दिलेले प्रतिनिधी एकत्र येऊन लोकाच्या कल्याणासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणुकांची मदत होते.
भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो आणि ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तोच सरकारसमोर लोकांचे प्रातिनिधित्त्व करतो. भारतामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. Read More
‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघात उमेदवारीवरून सुरू असलेला महाविकास आघाडीतील गोंधळ सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेस पक्षासाठी आणखी…
मध्य नागपूरनंतर अकोला पश्चिम मतदारसंघात काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीवर मोठा राजकीय डाव टाकला. काँग्रेसमधून आलेले वंचितचे अकोला पश्चिममधील अधिकृत…