निवडणूक २०२४ News

लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हटले जाते. भारतामध्ये १९४७ नंतर संविधान लिहिले गेले. संविधानामध्ये आपला देश लोकशाहीवर चालतो असे नमूद केलेले आहे.

निवडणुका (Elections) लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतात. लोकांनी निवडणूक दिलेले प्रतिनिधी एकत्र येऊन लोकाच्या कल्याणासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणुकांची मदत होते.

भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो आणि ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तोच सरकारसमोर लोकांचे प्रातिनिधित्त्व करतो. भारतामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. Read More
Eknath Shinde Devendra Fadnavis
निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, भाजपाच्या बावनकुळेंपाठोपाठ शिवसेनेचाही दावा; पडद्यामागे चाललंय काय?

Maharashtra Assembly Election 2024 : “राज्यात महायुतीचं सरकार येईल”,असा दावा बावनकुळे व शिरसाट यांनी केला आहे.

can eknath shinde join hands with sharad pawar
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..

Sanjay Shirsat on Sharad Pawar: विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत आहेत.…

devendra Fadnavis said increased voter turnout in state will benefit from it
मुख्यमंत्रीपद, वाढलेली मतदान टक्केवारीवर, फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले वाढलेली मतदानाची टक्केवारी बघता राज्यात त्याचा महायुती आणि मित्रपक्षाला त्याचा फायदा होईल

Hadapsar constituency highest number of voters in Pune recorded lowest turnout
सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या मतदारसंघात झाली ‘ही’ स्थिती! झोपडपट्टी परिसरातील मतदान केंद्रांवर सायंकाळनंतर रांगा

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वांत अधिक मतदारसंख्या असलेल्या हडपसर मतदारसंघामध्ये सर्वांत कमी मतदान झाले.

akola election
वाढलेल्या मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर? अकोला जिल्ह्यात ७.१८ टक्के मतदान वाढले; पाचही मतदारसंघात दावे प्रतिदावे

विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यात मतदानामध्ये निर्णायक वाढ झाली. वाढलेले मतदान नेहमीच भाजपच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. मात्र, यावेळेस वाढलेल्या मतांमध्ये मुस्लीम…

Tension among candidates in Kalyan-Dombivli due to increased voting percentage
मतदानाच्या वाढीव टक्क्याने कल्याण-डोंबिवलीतील उमेदवारांमध्ये हुरहुर

लोकसभा निवडणुकीनंतर स्थानिक प्रशासन यंत्रणांनी राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे कल्याण, डोंबिवली मतदारसंघातील मतदार संख्या विधानसभा निवडणुकीपर्यंत २५ ते ५५ हजारापर्यंत…

maharashtra vidhan sabha election 2024 rohit pawar
कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढणाऱ्या रोहित पवारांकडे आहे ‘एवढी’ संपत्ती

vidhan sabha election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी रोहित पवार यांनी २८ ऑक्टोबर रोजी कर्जत विधानसभा मतदारसंघातून आपला…

wardha assembly constituency voting percentage increased ladki bahin yojana impact on deoli arvi hinganghat constituency
विक्रमी मतदानामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला; ‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम?

वर्धा जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत एकूण सरासरी ६९. २९ टक्के मतदानाची नोंद झाली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हाच आकडा ६४.८५…

assembly election 2024 congress arranged special plane to move MLAs to safe place after results on November 23
काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था; विजयाची शक्यता असलेल्या अपक्ष आमदारांशीही संपर्क…

काँग्रेसच्या आमदाराशी दगाफटका होऊ नये म्हणून २३ नोव्हेंबरला निकाल येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Eknath shinde devendra fadnavis 2
“आमच्याशिवाय सत्तास्थापन होऊ शकत नाही”, एक्झिट पोल पाहून शिंदे-फडणवीसांच्या मित्राने शड्डू ठोकला

Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024 : एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

mahayuti mahavikas aghadi
वाढलेले मतदान कुणाच्‍या खात्‍यात? महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये हुरहूर

गेल्‍या निवडणुकीपेक्षा पाच ते सहा टक्‍क्‍यांनी वाढलेल्‍या मतदानामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्‍या कार्यकर्त्‍यांची धडधड वाढली आहे.

ताज्या बातम्या