Page 337 of निवडणूक २०२४ News

गुजरातच्या निवडणुकीत महिलांना अत्यल्प स्थान

गुजरात विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महिला उमेदवारांना अत्यल्प स्थान मिळाल्याचे दिसत आहे. काँग्रेसने भाजपच्या तुलनेत कमी महिलांना उमेदवारी दिली आहे.

कोल्हे गटाला ४ तर काळेंना २ ग्रामपंचायती

कोपरगाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या सात ग्रामपंचायतींच्या चुरशीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे गटाला ४, आमदार अशोक काळे गटाला २,…

उपसरपंचपद मिळाले, पण औटघटकेचे!

चाकूर तालुक्यातील हाळी खुर्द येथील उपसरपंचपदी निवडून आल्यानंतर इमाम महेबूब शेख यांना केवळ दोन तासांत आपल्या पदावरून व सदस्यत्वावरून पायउतार…

वाडा ग्रामपंचायत निवडणुकीत युतीला बहुमत तर आघाडीचा धुव्वा

वाडा तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर आला असून यात युतीने स्पष्ट बहुमत मिळवून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा सपशेल धुव्वा…

राहात्यातील ग्रा.पं.वर विखे गटाचे वर्चस्व

तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतींवर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळवले. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक, न. पा.वाडी, आडगाव खुर्द,…

पाचगांव सरपंच निवडीच्या वेळी सतेज पाटील व महाडिक गटात चकमक

पाचगाव सरपंच पदाच्या निवडीतून गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक या काँग्रेसच्या दोन गटात धुमसत असलेल्या वादाचा शनिवारी स्फोट…

बीड जिल्हय़ातील ७०५ ग्रामपंचायतींचे उद्या मतदान

जिल्हय़ातील ७०५ ग्रामपंचायतींचे निवडणूक मतदान रविवारी (दि. २६) होणार आहे. जवळपास १० हजार उमेदवार निवडणूक रिंगणात असून, १०० ग्रामपंचायती बिनविरोध…

सरपंच व उपसरपंच निवडणुकीत काँग्रेसची सरशी

जिल्ह्य़ात भिवापूर, कुही व उमरेड तालुक्यांत सरपंच व उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले आहे. भिवापूर तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या…

पक्षनिरीक्षकांसमोर नेते आणि इच्छूकांचा हट्ट

काँग्रेसमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची चाचपणीची प्रक्रिया सुरू असताना अमरावती शहरात बुधवारी काँग्रेसमधील इच्छूकांनी पक्षाचे निरीक्षक रुद्रा राजू यांच्यासमोर…

बशे कप्तान

काँग्रेसमध्ये गेल्या आठवडय़ात काही महत्त्वाचे निर्णय अखेर घेण्यात आले आणि त्यानुसार २०१४ सालच्या निवडणुकीसाठीच्या मध्यवर्ती समितीची सूत्रे राहुल गांधी यांच्याकडे…

वडगावशेरी मतदारसंघातील प्रश्न तातडीने सोडवा- काँग्रेस

वडगावशेरी मतदारसंघाच्या पाण्याबाबत स्थानिक आमदार आणि काँग्रेस यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला असून वडगावशेरी मतदारसंघ टँकरमुक्त करा, अशी मागणी माजी…