Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे भालेराव राजीनाम्याच्या तयारीत

लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपने अखेर डॉ. सुनील गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचे येथे तीव्र पडसाद उमटले. उदगीरचे आमदार सुधाकर…

बोगस मतदानाच्या वक्तव्यावरून धनंजय मुंडे अडचणीत

मागच्या लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान करण्याची जबाबदारी आपण घेतली होती. मात्र यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर नसíगक मतदान होईल, असे जाहीर…

सातव यांना पाठिंबा; हिंगोली राष्ट्रवादीत दुफळी

हिंगोली लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार राजीव सातव यांना पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. निवडणुकीपुरती आघाडी मान्य नसल्याची भूमिका…

दानवे विरोधात ‘मनसे’चा भाजप परिवाराशी जवळीक असणारा उमेदवार?

जालना लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुनील आर्दड यांना उभे करण्याचे प्रयत्न आहेत. आर्दड…

औरंगाबाद जिल्ह्य़ात ४० मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’!

लोकसभा निवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून ‘क्रिटिकल’ मतदान केंद्रांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ात ४० मतदान केंद्रांकडे निवडणूक…

हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करावा – शरद पवार

या देशात एका व्यक्तीचे नाव घेऊन कधीच निवडणूक लढविली गेली नाही. पंतप्रधान निवडीचा खासदारांचा अधिकार काढून घेत या व्यक्तीसाठीच मतदान…

उमेदवार निश्चित; पण भाजपकडून घोषणा नाही

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्यातून अनिल शिरोळे यांची उमेदवारी निश्चित केली असली, तरी शिरोळे यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली…

अमरावतीत राष्ट्रवादीत फेरबदल, तरीही खोडके गट मात्र ठाम

बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर-राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादीत उद्भवलेला अंतर्गत संघर्ष शमण्याची चिन्हे…

‘काँग्रेस पक्ष अडचणीत’!

देशात सध्या काँग्रेस पक्ष अडचणीत असल्याची कबुली देत नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी लोकसभा उमेदवारीच्या स्पध्रेतून आपण…

‘चोर’ म्हणून हिणवल्याने दोन आमदार हमरीतुमरीवर!

‘चोर’ म्हणून हिणवल्याच्या कारणावरून शिवसेनेचे आमदार ओम राजेिनबाळकर व राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात हमरीतुमरी झाल्याचा प्रकार उस्मानाबादेत गुरुवारी…

कोणता झेंडा घेऊ हाती..

शिवसेनेपासून काडीमोड घेतलेल्या शेकापचे कार्यकर्ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत. एरवी लालबावटय़ाच्या सोबत महायुतीतील इतर झेंडे खांद्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांला कोणता झेंडा घेऊ…

उमेदवारांच्या खर्चावर कक्षाची करडी नजर

लोकसभा निवडणुकीत उमेदवार अथवा राजकीय पक्षांच्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर राहणार आहे. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या…

संबंधित बातम्या