‘काँग्रेस पक्ष अडचणीत’!

देशात सध्या काँग्रेस पक्ष अडचणीत असल्याची कबुली देत नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी लोकसभा उमेदवारीच्या स्पध्रेतून आपण…

‘चोर’ म्हणून हिणवल्याने दोन आमदार हमरीतुमरीवर!

‘चोर’ म्हणून हिणवल्याच्या कारणावरून शिवसेनेचे आमदार ओम राजेिनबाळकर व राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात हमरीतुमरी झाल्याचा प्रकार उस्मानाबादेत गुरुवारी…

कोणता झेंडा घेऊ हाती..

शिवसेनेपासून काडीमोड घेतलेल्या शेकापचे कार्यकर्ते सध्या संभ्रमावस्थेत आहेत. एरवी लालबावटय़ाच्या सोबत महायुतीतील इतर झेंडे खांद्यावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांला कोणता झेंडा घेऊ…

उमेदवारांच्या खर्चावर कक्षाची करडी नजर

लोकसभा निवडणुकीत उमेदवार अथवा राजकीय पक्षांच्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर राहणार आहे. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या…

हिंगोलीत १६ वर्षांनी ‘पंजा’ मतदारांसमोर!

हिंगोली लोकसभा मतदारसंघात १६ वर्षांपासून काँग्रेसचे निवडणूक चिन्ह पंजा, तर २४ वर्षांपासून भाजपचे कमळ चिन्ह मतदारांसमोर आले नाही. मात्र, आता…

गारपीटग्रस्त.. की, निवडणुकीत मस्त?

मथितार्थअध्र्याहून अधिक महाराष्ट्र गारपीटग्रस्त झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग या गारपिटीने हैराण झाला आहे.

निवडणूक खर्च अधिक-उणे

गेल्या लोकसभा निवडणुकीतील छपाईच्या खर्चात ५ वर्षांनी घसरण झाली आहे. २००९ च्या निवडणुकीत ए फोर आकाराच्या कागदावर छपाईसाठी ४१ पसे…

काँग्रेस: उमेदवार आज जाहीर होणार?

पुण्यातून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमदेवारांची घोषणा लांबत चालल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली अस्वस्थता संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी यंदाही हौशे-नवशे-गवशे रिंगणात!

हौसेखातर अनेक जण निवडणूक लढविणार असे घोषित करीत असले तरी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर ‘अर्थपूर्ण’ घडामोडी होऊन यापैकी अनेक गायब होतात…

नांदेडमध्ये प्रचाराला सुरुवात न झाल्याने युतीमध्ये संभ्रम

लोकसभा निवडणुकीसाठी देशात मोदींचे वारे वाहत असताना नांदेडमध्ये मात्र शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम अजूनही कायम आहे. एकीकडे काँग्रेसचा उमेदवार जाहीर…

संबंधित बातम्या