केजरीवाल यांच्या विधानांशी मी सहमत नाही – सुभाष वारे

जनआंदोलनातून राजकारणामध्ये उतरू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रसार माध्यमांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या विधानांशी…

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार न ठरल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

भाजप-शिवसेनेचे खासदार हंसराज अहीर व शेतकरी संघटना-आप युतीचे अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, कांॅग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार…

आभाळच फाटलंय!

मथितार्थआता तर आगामी लोकसभा निवडणुका जाहीरही झाल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र निवडणुकांची एकच धामधूम सुरू आहे.

निवडणुकांना फोडणी ऑनलाइनची!

कव्हर स्टोरीआजपर्यंतच्या सगळ्या निवडणुकांपेक्षा या वेळच्या निवडणुका पूर्णपणे वेगळ्या आहेत त्या फक्त इंटरनेट या एकाच गोष्टीमुळे.

‘निवडणुकीसाठी उमेदवारांनी बँकेत स्वतंत्र खाते उघडावे’

लोकसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून होणारा वारेमाप खर्च बघता त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला खास निवडणुकीसाठी कुठल्याही बँकेत स्वतंत्र…

इंटरनेटवरचं विडंबन नाटय़!

कव्हर स्टोरीतुम्ही ट्विटर किंवा फेसबुक वापरत नसाल तर तुम्ही या निवडणुकीतल्या सगळ्यात मोठय़ा फार्सिकल आनंदाला मुकणार आहात.

शहर भाजपचे लक्ष आज दिल्लीकडे..

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरुवारी (१३ मार्च) होत असून या बैठकीनंतर पुण्यातील उमेदवाराचे नाव घोषित होण्याची शक्यता…

मतदारजागृतीसाठी ‘परिवर्तन’ची मोहीम

येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी पुण्यातील तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. अठरा दिवसांच्या मतदार जागृती मोहिमेत पुण्यातील अनेक…

खासदार बाबर यांचे आरोप नैराश्यातून- श्रीरंग बारणे

मावळ लोकसभेची उमेदवारी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग बारणे यांना जाहीर झाल्यानंतर संतापलेल्या खासदार गजानन बाबर यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर केलेले सर्व आरोप…

काँग्रेसमध्ये शांतता; निवडणूक तयारीत राष्ट्रवादीचीच आघाडी

उमेदवार कोण याचाच निर्णय अद्याप होत नसल्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या शांतता असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली…

‘विजयी उमेदवाराच्या’ अधिकृत उमेदवारीत बदल नाही -सागर मेघे

पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भूमिकेतून झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीतील विजयी उमेदवारास पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल.

मुस्लिम मतांसाठी आता भाजपा, काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी विविध समाजाचे मेळावे आयोजित करण्यावर भर दिला आहे.

संबंधित बातम्या