गणपतरावांच्या रुसव्याने परांजपे गडबडले

शिवसेनेशी केलेल्या बंडखोरीनंतर कल्याण पूर्वेत अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीपुढे करत नवा घरोबा निर्माण करणाऱ्या आनंद परांजपे

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ भरारी पथके

लोकसभा निवडणुकीतील आर्थिक व इतर स्वरुपातील अवैध प्रकार रोखण्यासाठी जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची…

काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त बैठक नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे लांबणीवर

लोकसभा निवडणुकीतील रणनीती ठरविण्यासाठी रविवारी बोलाविण्यात आलेली काँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त बठक नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे लांबणीवर टाकण्यात आली.

चांदगुडे यांनी शिवसेना सोडल्याबाबत नीलम गोऱ्हे यांनी जबाबदारी झटकली

गोऱ्हे म्हणाल्या की, हा विषय माझ्या उमेदवारीशी संबंधित असल्यामुळे पक्ष प्रवक्ता म्हणून मी भाष्य करू शकत नाही. या निवडणुकीमध्ये भाजपने…

आपसात भांडत बसल्यास मोठी किंमत चुकवावी लागेल- शिंदे

पंढरपुरातील दाते मंगल कार्यालयात शनिवारी दुपारी सोलापूर जिल्ह्य़ातील काँग्रेस व राष्ट्रवादीचा मेळावा पवार व शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

आम आदमी पक्षाची लोकसभा समिती जाहीर

निवडणुकीच्या पुढील तयारीसाठी पक्षातर्फे प्रमुख जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून निवडणुकीच्या तयारीसाठी विविध विभाग तयार करण्यात आले आहेत.

हाणामारी अयोग्य, अहिंसाच सर्वश्रेष्ठ!

सशक्त लोकपालामुळे देशातील भ्रष्टाचार निम्म्याने कमी होऊ शकतो. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीस परत बोलविण्याचा अधिकार (राईट टू रिकॉल) मतदारांना असलाच पाहिजे.

प्रकाश आंबेडकरांशी समझोता ‘आप’साठी फायद्याचा – म्हस्के

जालना मतदारसंघात ३५ हजार व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने ‘आप’चे सदस्यत्व स्वीकारले आहे. हे सदस्य प्रचारात महत्त्वाचे काम करणार आहेत.

पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्यांकडे उमेदवारांचे खास लक्ष

अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात १८.१७ लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणारे मतदार आहेत. या तरूण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष आणि…

संबंधित बातम्या