खैरेंनी दर्डाबाबत ‘मौन’ सोडले!

शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा निधी कमी देतात आणि जाहिरात जास्त करतात या टीकेसह खासदार चंद्रकांत खैरे यांनी ते लोकसभा निवडणुकीत…

बीडमध्ये नेता विरुद्ध अभिनेता

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने खासदार गोपीनाथ मुंडे यांना बीडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. आम आदमी पार्टीनेही मुंडेंच्या विरोधात चित्रपट अभिनेता…

खासदार दानवेंच्या विरोधात ‘आप’चा उच्च शिक्षित उमेदवार!

अनेकांची नावे चर्चेत असली तरी अचानक जालना लोकसभा मतदारसंघासाठी आम आदमी पार्टीकडून दिलीप म्हस्के यांचे नाव गुरुवारी जाहीर झाले. त्यानंतर…

मावळसाठी शिवसेनेत ‘पेच’ अन् राष्ट्रवादीचा उमेदवार गुलदस्त्यात

मावळ लोकसभेच्या जागेसाठी शिवसेनेत ‘पेच’ असताना राष्ट्रवादीने मावळचे नाव गुलदस्त्यात ठेवल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीकडून डॉ. पद्मसिंह पाटील; प्रचाराची बुलेटफेरीही पूर्ण

मागील निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव उमेदवारांच्या यादीत येते की नाही, अशी शंका होती. यावेळी मात्र…

‘आप’ची उमेदवारी लोमटेंच्या गळ्यात! जिल्हा बैठकीत गोंधळच गोंधळ

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी आम आदमी पक्षाच्यावतीने उमेदवार म्हणून सुभाष लोमटे यांच्या नावाच्या घोषणेचे वृत्त जेव्हा धडकले, त्या वेळी शहरात पक्षाच्या…

त्रैवार्षिक निवडणुकीपूर्वी तब्बल ४३ जणांना ‘भांडारकर’चे आजीव सभासदत्व

आगामी त्रैवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून कार्यकारी मंडळाच्या अखेरच्या बैठकीमध्ये तब्बल ४३ जणांना संस्थेचे आजीव सभासदत्व बहाल करण्यात आले…

पुणे जिल्ह्य़ातील लोकसभेच्या चारही जागा लढवण्याचा ‘आप’चा निर्धार

पुण्यातून सुभाष वारे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. तर, अन्य तीन मतदारसंघात चाचपणी सुरू असल्याची माहिती ‘आप’चे समन्वयक…

‘पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे आव्हानात्मक’

निवडणुकांमुळे तापलेल्या राजकीय वातावरणात शांतपणे निवडणुका पार पाडण्यासाठी ‘उपद्रवी’ मंडळींचा योग्य वेळी ‘बंदोबस्त’ करावा लागणार आहे.

निवडणुकीऐवजी साहित्य संमेलनाध्यक्षाची होणार नियुक्ती

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता संमेलनाध्यक्षांची नियुक्ती करावी या विषयावर साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली.

हिंगोलीत कामाला लागा!

हिंगोलीतील लोकसभेच्या जागेवरून दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत चांगलीच रस्सीखेच सुरू होती. मात्र, गुरुवारी सूर्यकांता पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची…

नायगाव, भोकरमध्ये उद्यापासून ४ सभा

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक खर्चावर येणारी बंधने लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाचा उमेदवार…

संबंधित बातम्या