शिवसेनेचे इच्छूक मुंबईत तळ ठोकून

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने महिनाभरापूर्वीच खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नाव जाहीर केले आहे. शिवसेनेतील इच्छुकांची मांदियाळी मात्र सध्या…

औरंगाबादला भाजपची ‘वॉर रूम’!

निवडणुकीची भाषा आणि कार्यपद्धती यात कमालीचा फरक पडला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संगणकीय कामांसाठी ‘वार रूम’ सुरू केली…

‘कोंबडी पळाली’ ते ‘मेरे देश की धरती..’!

गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये नेत्यांच्या भाषणापूर्वी मतदारांना खूश करण्यासाठी वैशाली सामंतची ‘कोंबडी पळाली’, ‘चममच करता है ये नशीला बदन’ वगरे गाणी…

राष्ट्रवादीतर्फे पुन्हा पाटील, शिवसेनेचा उमेदवार ठरेना

राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलीही संदिग्धता न ठेवता विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांचीच उमेदवारी पुन्हा जाहीर करून टाकली. परंतु महायुतीतर्फे तुल्यबळ…

देशभरातील मतदान केंद्रांचे व्हिडीओ चित्रीकरण होणार!

या संदर्भात केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी देशभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडीओ चित्रीकरणासह माहिती अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

जालन्यातील मतदारांमध्ये महिलांचा ‘टक्का’ घसरला!

जिल्ह्य़ात मागील जनगणनेनुसमोर आलेले स्त्री-पुरुषांच्या विषम लोकसंख्येचे प्रतिबिंब मतदारयादीतही उमटले आहे. मागील अडीच वर्षांत जिल्ह्य़ात स्त्री मतदारांची टक्केवारी घटल्याचे दिसून…

‘एक नोट, कमल पर व्होट’ भाजपतर्फे आजपासून अभियान

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन संपर्क करावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले असून या आवाहनानुसार शहर भाजपतर्फे संपर्क…

ठाणे जिल्ह्य़ाच्या मतदारसंख्येत साडेतीन लाखांची भर

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार याद्या पुनरीक्षण मोहिमेत ३१ जानेवारी २०१४ रोजी ठाणे जिल्ह्य़ात एकूण ७० लाख ६१ हजार…

सोलापुरात पुतळ्यांच्या अनावरणाची घाई

सोलापुरात आता पुन्हा छत्रपती संभाजीराजे, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यांची भर पडत असून या तिन्ही पुतळ्यांचे…

धमक असल्यास अजितदादांनी लोकसभा लढवावी – कीर्तिकर

मावळ-शिरूरमध्ये तळ ठोकून उपयोग नाही. धमक असल्यास त्यांनीच निवडणूक लढवून दाखवावी, त्यांना तर बारामतीसुद्धा सोपी नाही, असे आव्हान शिवसेनेचे संपर्कप्रमुख…

शिरूरच्या पराभवाचे राष्ट्रवादीला ‘कोडे’; दिलीप वळसे, लांडे यांनी उलगडले ‘गुपित’

पराभवानंतर लांडे यांनी पक्षश्रेष्ठींना दिलेल्या अहवालात बऱ्यापैकी माहिती नमूद केली होती. त्यामुळे ‘झारीतले शुक्राचार्य’ कोण, याची माहिती पक्षातील वरिष्ठ पातळीवर…

संबंधित बातम्या