मतदार वगळल्याने ठाण्यात राजकीय वादंग

शिवसेनेचा आक्षेप, तर राष्ट्रवादीतही अस्वस्थता निवडणूक आयोगाने केलेल्या मतदार तपासणी मोहीमेनंतर ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या मतदारसंघातील

‘राईट टू रिजेक्ट’चे हजारे यांच्याकडून स्वागत

निवडणुकीत ‘राईट टू रिजेक्ट’ चा अधिकार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले. या निर्णयामुळे देशात सुदृढ व…

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत सत्ताधा-यांचा धुव्वा

सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या निवडणुकीत ‘एलबीटी हटाव पॅनेल’ ने सत्ताधारी ‘चेंबर विकास पॅनेल’ चा अक्षरश धुव्वा उडवत सर्व २७ जागांवर…

अशोभनीय आणि चिंताजनक!

मथितार्थलोकसभा निवडणुकांना अवकाश असला तरी त्याची रणदुंदुभी आता स्पष्ट ऐकू येऊ लागली आहे. किंबहुना म्हणून देशातील प्रत्येक घडामोडीमागे आता राजकारणाचा…

मतदारयाद्या पुनरिक्षण, केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सूचना

छायाचित्रासह मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाला १६ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ात सुरुवात झाली असून नागरिकांच्या सर्व सोयीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दररोज सकाळी…

मैत्रीपूर्ण लढतीसाठीही तयार – सूर्यकांता पाटील

लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी असताना िहगोली लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळेल, याबाबत दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये खुलेआम दावा केला जात असला…

मुदत संपल्याने संचालक मंडळाची निवडणूक घ्यावी

असा ठराव संमत करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व मानणाऱ्या जिल्हा बँकेने सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय…

स्वीकृत, स्थायी सदस्यांच्या निवडीत मदन पाटील गटाला झुकते माप

सांगली महापालिकेच्या स्वीकृत आणि स्थायी समिती सदस्यांच्या निवडीमध्ये उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील यांच्या गटालाच झुकते माप मिळाले…

वरातीआधीच.. (?)!

मथितार्थगोवा मुक्कामी सुमारे तीन महिन्यांपूर्वीच झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसाठीची पक्षप्रचाराची सूत्रे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हाती देताना दिलेले…

पडद्याआडची पारदर्शकता

निवडणूक काळात खर्चावर बंधने असली तरी याच काळात राजकारणात पैशाचा महापूर येतो आणि कोटय़वधी रुपयांचा चुराडा होतो, हे अस्खलित सत्य…

मराठवाडा साहित्य परिषदेची घटनादुरुस्ती गदारोळात पूर्ण

गेल्या काही वर्षांपासून रेंगाळलेली मराठवाडा साहित्य परिषदेची घटनादुरुस्ती रविवारी गदारोळात पूर्ण झाली. दिवाळीपर्यंत मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या निवडणुका होतील, असे…

संबंधित बातम्या