सत्ताधीश नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी आपली विजयी घौडदौड सुरू ठेवत सलग तिस-यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग गाठला. त्यांचा जन्म वाढनगर येथील इतर मागासवर्गीय…

नरेंद्र मोदींनी मानले गुजरात जनतेचे आभार

अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींची विजयी सभा गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर अहमदाबाद येथील विजयी सभेत नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेचे आभार…

राज्यसभेच्या एका जागेसाठी १२ जानेवारीला पोटनिवडणूक

माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी १२ जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसमध्ये अनेक नेत्यांचा…

इगतपुरीत आज निवडणूक आयुक्तांचे शिबीर

राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन् यांसह इतर बारा राज्यांतील निवडणूक आयुक्त बुधवारी येथे आयोजित निवडणूकविषयक शिबिरास उपस्थित राहणार आहेत. मानस…

गुजरातमध्ये विक्रमी ७१.३० टक्के मतदान

विधानसभा निवडणुकांसाठी गुजरातमध्ये १३ व १७ डिसेंबर रोजी झालेले मतदान हे आतापर्यंतचे विक्रमी मतदान ठरले आहे. १९९५च्या निवडणुकीत ६४.७० टक्के…

नवीन नोंदणीत मंत्री टोपे यांच्या मतदारसंघाची आघाडी

शासनाच्या वतीने अलीकडेच राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्हय़ातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. १ ऑक्टोबर ते २०…

मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात

लाखो सदनिकाधारकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबई सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. उपनियमामध्ये दुरुस्ती करण्याआधीच १६ फेब्रुवारीला…

गुजरातमध्ये अखेरच्या टप्प्याचे मतदान आज

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ७१ टक्के इतके विक्रमी मतदान नोंदविले गेल्यांनतर सोमवारी दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान होत आहे.…

मनमाड बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणुकीस स्थगिती

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड करण्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकीस विभागीय निबंधकांनी तात्पुरती स्थगिती दिल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.…

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ६७ टक्के मतदान

गुजरात विधानसभेच्या ८७ जागांसाठी पहिल्या टप्प्यात गुरुवारी ६७ टक्के मतदान झाल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त अशोक माणेक यांनी…

मराठवाडय़ात लोकसभेची लगीनघाई

पाण्याविना दिवसेंदिवस कासावीस होत चाललेल्या मराठवाडय़ात सध्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी चांगलीच लगीनघाई चालली आहे! ‘मीच कसा लायक, योग्य उमेदवार’ हे…

संबंधित बातम्या