निवडणूक २०२४ Videos

लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेल्या शासन पद्धतीला लोकशाही असे म्हटले जाते. भारतामध्ये १९४७ नंतर संविधान लिहिले गेले. संविधानामध्ये आपला देश लोकशाहीवर चालतो असे नमूद केलेले आहे.

निवडणुका (Elections) लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक असतात. लोकांनी निवडणूक दिलेले प्रतिनिधी एकत्र येऊन लोकाच्या कल्याणासाठी काम करतात. लोकप्रतिनिधींना निवडून देण्यासाठी निवडणुकांची मदत होते.

भारतामध्ये गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानांपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीची निवड करण्यासाठी निवडणुकांचा वापर केला जातो आणि ज्या उमेदवाराला बहुमत मिळते तोच सरकारसमोर लोकांचे प्रातिनिधित्त्व करतो. भारतामध्ये दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. Read More
Maharashtra State Election Commissions clarification after oppositions allegations on Election Vote Counting
Maharashtra Election Commission: विरोधकांच्या आरोपांनंतर राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल लागला त्यावर आता महायुतीमधील पक्ष सोडले तर इतर विरोधक टीका करत आहेत. मविआचे घटक…

What is the reasons of MNSs defeat in the vidhansabha elections 2024
एकही जागा नाही, मनसेच्या निवडणुकीतील पडझडीची कारणं काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकीकडे महाविकास आघाडीला फटका बसला तर दुसरीकडे मनसेला एकही जागा जिंकता आलेली नाही. कल्याण ग्रामीणमधील जागाही मनसेला…

Rohini Khadse raised questions about thevidhansabha election 2024 results
Rohini Khadse in Jalgaon: निकालावरून रोहिणी खडसेंनी उपस्थित केले प्रश्न

मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर रोहणी खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.…

Maharashtra assembly election 2024 exit polls analysis by girish kuber
शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढलेलं मतदान, ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा; कोणते मुद्दे ठरणार निर्णायक?

शिवसेनेचे दोन गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट यांची मतं वाढल्यास राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक…

OBC activist Laxman Hake criticized Manoj Jarange Patil over vidhansabha election 2024
Lakshman Hake on Manoj Jarange: जरांगेंची निवडणुकीतून माघार, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल प्रीमियम स्टोरी

विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार देणार आणि आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्या आमदारांना पाडणार, अशी गर्जना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली…

Election Commission Press Conference Live
Election Commission PC Live: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद Live | Maharashtra | Assembly Election

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडत आहे. महाराष्ट्राच्या…

Sanjay Raut gave a reaction on the concept of one country one election
Sanjay Raut: “मोदी यांना अर्थशास्त्र…” ; ‘एक देश,एक निवडणूक’ संकल्पनेबाबत काय म्हणाले संजय राऊत?

भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने एक देश, एक निवडणूक हा कार्यक्रम राबविण्यासंदर्भातील अहवाल मार्च २०२४ रोजी…

ताज्या बातम्या