निवडणूक २०२४ News

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक जाहीर केली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक जाहीर केली. या दोन्ही राज्यातील निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. याआधी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी दोन्ही राज्याचे निकाल जाहीर झाले. हरियाणामध्ये सर्व ९० जागांसाठी एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले.


हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला. भाजपाने राज्यात सर्वाधिक ४८ जागा जिंकल्या, तर काँग्रेस (INC)ने ३७ जागांवर विजय मिळविला. इंडियन नॅशनल लोक दल (INLD) पक्षाला २ आणि अपक्ष उमेदवाराच्या वाट्याला तीन जागा आल्या.


जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. राज्यातील ९० विधानसभा मतदारसंघात १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. तीन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स (NC) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. या पक्षाने सर्वाधिक ४२ जागा जिंकल्या. तर पक्षाबरोबर आघाडीत असलेल्या काँग्रेसला सहा, सीपीएम पक्षाला एक जागा जिंकता आली. कलम ३७० हटवल्यानंतर झालेल्या या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २९ जागा जिंकता आल्या.


तसेच याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA)ला तिसर्‍यांदा सत्ता स्थापन केली. ४ जून २०२४ रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, ज्यामध्ये एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला. तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या. भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेस पक्षाने ९९ जागा जिंकल्या.


लोकसभेच्या ५४३ जागांसाठी लोकसभा निवडणूक २०२४ ही एकूण सात टप्प्यांमध्ये घेण्यात आली. १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे, तर १ जून रोजी अखेरच्या टप्प्याचे मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर करण्यात आला.


Read More
Armori Assembly Election Result 2024, आरमोरी Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
Armori Vidhan Sabha Election Result 2024 Live: आरमोरी विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Armori (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( आरमोरी विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा आरमोरी…

Warora Assembly Election Result 2024, वरोरा Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
Warora Vidhan Sabha Election Result 2024 Live: वरोरा विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Warora (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( वरोरा विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा वरोरा…

Nilanga Assembly Election Result 2024, निलंगा Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
Nilanga Vidhan Sabha Election Result 2024 Live: निलंगा विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Nilanga (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( निलंगा विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा निलंगा…

Ashti Assembly Election Result 2024, आष्टी Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
Ashti Vidhan Sabha Election Result 2024 Live: आष्टी विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Ashti (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( आष्टी विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा आष्टी…

Daryapur Assembly Election Result 2024, दर्यापूर Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
Daryapur Vidhan Sabha Election Result 2024 Live: दर्यापूर विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Daryapur (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( दर्यापूर विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा दर्यापूर…

Parner Assembly Election Result 2024, पारनेर Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
Parner Vidhan Sabha Election Result 2024 Live: पारनेर विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Parner (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( पारनेर विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा पारनेर…

Kolhapur-south Assembly Election Result 2024, कोल्हापूर-द Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
कोल्हापूर-द विधानसभा निवडणूक निकाल Live: कोल्हापूर-द विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Kolhapur-south (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( कोल्हापूर-द विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा कोल्हापूर-द…

Baramati Assembly Election Result 2024, बारामती Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
बारामती निवडणूक निकाल: बारामती मतदारसंघात अजित पवार त्यांचे प्रतिस्पर्धी युगेंद्र पवार यांच्याविरोधात आघाडीवर आहेत.

Baramati Assembly Election Result 2024 Live Updates ( बारामती विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा बारामती विधानसभा निवडणुकीचे…

Shirala Assembly Election Result 2024, शिराळा Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
शिराळा विधानसभा निवडणूक निकाल Live: शिराळा विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Shirala (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( शिराळा विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा शिराळा…

Islampur Assembly Election Result 2024, इस्लामपूर Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
इस्लामपूर विधानसभा निवडणूक निकाल Live: इस्लामपूर विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Islampur (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( इस्लामपूर विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा इस्लामपूर…

Sangli Assembly Election Result 2024, सांगली Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
सांगली विधानसभा निवडणूक निकाल Live: सांगली विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Sangli (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( सांगली विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा सांगली…

Miraj Assembly Election Result 2024, मिरज Vidhan Sabha Election Result 2024, Maharashtra Assembly Election Result 2024
मिरज विधानसभा निवडणूक निकाल Live: मिरज विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह, कोण जिंकले आणि कोण हरले येथे पाहा

Miraj (Maharashtra) Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates ( मिरज विधानसभा निवडणूक निकाल २०२४) लाईव्ह : येथे पहा मिरज…

ताज्या बातम्या