Associate Sponsors
SBI

Page 40 of निवडणूक २०२४ News

मोदी आणि योगी हातात हात घालून देणार बळ, मुंबई महानगर पालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाचं मिशन ‘उत्तर भारतीय’!

राज्यात शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर लढली जाणारी ही पहिलीच महानगर पालिका निडणूक आहे. भूमिपुत्र आणि मराठी माणूस हा शिवसेनेचा प्रमुख अजेंडा…

g 23 congress
विश्लेषण : काँग्रेसमधील बंडखोर जी-२३ गटाचे महत्त्व काय?

गांधी कुटुंबियांविरोधातील हा सूर जाहीरपणे आळवणाऱ्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोर गटाला ‘जी-२३’ म्हटले जाऊ लागले.

Election Results: डिपॉजिट जप्त म्हणजे नेमकं काय?; नेमकी किती रक्कम केली जाते जप्त?

प्रत्येक उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी निर्धारित केलेली रक्कम निवडणूक आयोगाकडे जमा करावी लागते. यालाच डिपॉजिट रक्कम म्हटले जाते.

राज्यातील बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महिनाभरात, संजय राऊत यांचे भाकित

जवळपास संपुर्ण महाराष्ट्राला निवडणुकीच्या कवेत घेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Punjab next CM
‘आप’ला स्वॅगच वेगळा… पंजाबच्या CM उमेदवाराच्या घोषणेची फिल्मी स्टाइल पाहिलीत का?

हा व्हिडीओ आम आदमी पक्षाच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ १० लाख लोकांनी बघितला आहे.

voters
२०२२च्या निवडणुकांमध्ये ‘हे’ अ‍ॅप्स निभावणार महत्वाची भूमिका; जाणून घ्या काय आहेत फायदे

आता तुम्हाला नॉमिनेशन करण्यासाठी, वोटर आयडी घेण्यासाठी किंवा नावात बदल करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ही सुविधा तुम्हाला घरबसल्याच मोबाईल…

Supreme-Court-3
OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; २१ डिसेंबरच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविनाच होणार!

राज्यात २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायतींच्या निवडणुका आरक्षणाशिवायच होणार असल्याचं न्यायालयाच्या निर्णयावरून स्पष्ट झालं आहे.

Yogi-Adityanath-4
“तुमच्या नावाने मुस्लिमांना घाबरवलं जातं”, न्यूज अँकरच्या आरोपांवर योगी आदित्यनाथ म्हणतात…!

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत असून सर्वच पक्षांनी यासाठी कंबर कसली आहे.

Yuvasena New President
युवासेनेचे अध्यक्षपद ठाकरे कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे जाणार…? ‘या’ नेत्याची लागू शकते वर्णी

आदित्य ठाकरे मंत्रिपदाचा कारभार सांभाळत असताना युवासेनेकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून युवासेनेच्या अध्यक्षपदी नवा चेहरा दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

mamata banerjee nandigram
ममता बॅनर्जींना नंदीग्राममधूनच निवडून यायचंय, पराभव अमान्य; प्रकरण न्यायालयात!

नंदीग्राममध्ये झालेला पराभव ममता बॅनर्जी यांना अमान्य असून तिथे पुनर्मोजणी करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

bjp opposition leader devendra fadnavis
“…म्हणून निवडणुकीआधी मेगाभरती केली”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली दोन कारणं!

राज्यात निवडणुकांआधी भाजपाकडून मोठ्या प्रमाणावर मेगाभरती करण्यात आली होती. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला आहे.

ताज्या बातम्या