Associate Sponsors
SBI

Page 45 of निवडणूक २०२४ News

मसाप पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदान जेमतेम ५० टक्क्य़ांपर्यंत

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतदानाची आकडेवारी जेमतेम ५० टक्क्य़ांपर्यंत पोहोचली आहे.

वकिलांना मिळाला नकाराधिकार..

पुणे शहर व जिल्ह्य़ातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक शनिवारी (३० जानेवारी) होत आहे.

नेत्यांच्या अजब निष्ठांमुळे पक्ष कार्यकर्तेही अचंबित

जिल्ह्य़ातील बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या निमित्याने प्रमुख पक्ष नेत्यांनी राजकीय निष्ठा खुंटीला टांगून चालविलेल्या राजकारणाने पक्ष कार्यकर्ते अचंबित झाले आहेत.

तुर्कस्तानच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षास बहुमत नाही

तुर्कीच्या निवडणुकीत इस्लामिक पाया असलेल्या सत्ताधारी पक्षाला बहुमत गमवावे लागले आहे, त्यामुळे अध्यक्ष रेसीप तायिप एर्दोगन यांच्या विस्तारवादी आकांक्षांना लगामही…

‘शत प्रतिशत’ गाठणार?

राज्यात आघाडीचे सरकार असताना १५ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नेहमीच परस्परांच्या विरोधात कुरघोडीचे राजकारण केले जाई.

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत १९ जागांसाठी ५७ उमेदवार

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत २ संचालकांची बिनविरोध निवड झाली असून अन्य १९ जागांसाठी ५७ उमेदवार िरगणात उरल्याने निवडणूक अटळ ठरली…