us-mid-polls
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत महत्त्वाच्या राज्यांमध्ये १२ भारतीयवंशाच्या उमेदवारांचा डंका, कोणाचा कोठे विजय? वाचा…

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत यंदा डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवारीवर अनेक भारतीयवंशाचे अमेरिकन नागरिक निवडून आले आहेत.

anurag Thakur
Assembly Elections 2022 : भाजपा हिमाचल प्रदेशमध्ये ४४ जागांचा टप्पा ओलांडणार, तर गुजरातमध्ये ३० वर्षांतील विक्रम मोडणार – अनुराग ठाकुरांचा दावा!

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नांना दिले उत्तर, जाणून घ्या काय म्हणाले आहेत

Murji Patel, Ashish Shelar, BJP
Andheri Election: हुश्श SSS सुटलो एकदाचा!

आज अखेरीस भारतीय जनता पार्टीने या पोटनिवडणुकीत माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर पुन्हा एकदा मुरजी पटेल यांचा शुक्रवारचा चेहरा समोर आला…

explained-politics 2
विश्लेषण : आता मतदारांना खोटी आश्वासनं देता येणार नाहीत, निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेत कोणते बदल प्रस्तावित?

कोणत्याही राजकीय नेत्यांना किंवा पक्षांना मतदारांना अवास्तव आणि खोटी आश्वासनं देता येणार नाहीत. हे कसं होणार, आदर्श आचार संहितेत नेमके…

Who wants Bengaluru Municipal Corporation Elections? The answer is no political party wants...
बंगळूरू महापालिका निवडणूक होणार का? कोणत्याच राजकीय पक्षाला नको आहे निवडणूक कारण…

राज्यातील काही शहरांतील महापालिका, एक हजार ९८ जिल्हा परिषदेच्या जागा तर तीन हजार ९०३ तालुका पंचायतीच्या जागांवरील निवडणुका या मार्च…

election 3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश? वाचा…

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया आज (५ ऑगस्ट) स्थगित केली.

Rishi Sunak
विश्लेषण : ऋषी सुनक ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान होणार का? वाचा…

ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेतेपद आणि देशाचे पंतप्रधानपद यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

BALASAHEB THORAT
विधान परिषद निवडणूक : मतं फुटल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, बाळासाहेब थोरात म्हणाले, “होय…”

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बासला.

election
ठाणे: अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; महाविकास आघाडीला धक्का

भाजपाच्या प्रमुख माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित झाले आहेत. तर अंबरनामध्ये शिवसेना महत्त्वाच्या नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसताना दिसतो आहे.

suhas kande
राज्यसभा निवडणूक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत झाले बाद; कायदेशीर लढा देण्याचा निर्णय

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन तर भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले.

संबंधित बातम्या