लोकशाहीचा कसोटी सामना

निवडणुकांना ज्या कोणी लोकशाहीचे नृत्य असे म्हटले आहे, त्याच्या कल्पनाशक्तीला दादच द्यायला हवी, आणि हे नृत्यही कसे असते?

निवडणूक प्राधिकरणाची रखडपट्टी : सहकार विभागाचा प्रस्तावच नाही – मुख्यमंत्री

राज्यातील सुमारे २.४० लाख सहकारी संस्थांवर निवडणुकांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणाऱ्या राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या रखडपट्टीत सहकार

दुटप्पी भूमिका, मुंडेंवर टीका!

विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना निवडून आणल्यानंतर राष्ट्रवादीची ८-१० मते फुटल्याचा खासदार गोपीनाथ मुंडे यांचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बराच…

भाजपचा दणदणीत विजय

गुंडापुंडांची फौज उतरवून दहशत निर्माण करता येते.. निवडणूक जिंकता येत नाही, हाच धडा कोपरी परिसरातील मतदारांनी ठाण्यातील सर्वच राजकीय पक्षांना…

तुरुंगातूनही निवडणूक लढवू देण्याचा प्रस्ताव राज्यसभेत संमत

तुरुंगात असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यास अटकाव करणारा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून तुरुंगातील व्यक्तींचा हा हक्क अबाधित राखणारा प्रस्ताव राज्यसभेत मंगळवारी…

राजकारण आणि कायद्याचा कस

राजकारणाचे गुन्हेगारीकरण ही समस्या जणू अटळच असल्यासारखे आपले राजकारण आज सुरू आहे. ही समस्या रोखण्याच्या दृष्टीने काही कायदेशीर प्रयत्न व्हावेत,…

निवडणुका जवळ येताच काँग्रेस-राष्ट्रवादीचे सूर जुळू लागले.

आधी भांडभांड भांडायचे आणि निवडणुका जवळ आल्यावर एकत्र यायचे हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाबतीत नेहमीच अनुभवास येते.

तुरुंगातून निवडणूक लढविण्यासही मनाई

राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राजकारणाच्या साफसफाई मोहिमेत गुरुवारी आणखी पुढचे पाऊल टाकत, तुरुंगात किंवा पोलीस कोठडीत असलेल्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी…

इजिप्तमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीत निवडणुका?

इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थक आणि लष्कर यांच्यात लष्कराच्या मुख्यालयाबाहेरच झालेल्या धुमश्चक्रीत किमान ५४ जण ठार झाले असून,…

दांभिकांचा मळा

अडवाणी, मोदी, नितीशकुमारांपासून राहुल गांधींपर्यंत एकजात सर्वाना पंतप्रधान व्हायची मनापासून इच्छा आहे. त्यात गैर काहीही नाही. मग उघडपणे ती मान्य…

निवडणूक सुधारणांची तातडीने अंमलबजावणी करा

निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यासाठी तातडीने निवडणूक सुधारणांची अंमलबजावणी…

संबंधित बातम्या