jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी

सध्या ५७ लाख वाहने रस्त्यावर असून, दरवर्षी १६.७ लाख ई-वाहनांची विक्री होऊ शकते, असा अंदाज आहे.

nitin Gadkari marathi news
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…

हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन आहे. या इंधनाच्या वापराने किफायतशीर व प्रदूषणमुक्त असे इंधन उपलब्ध होणार आहे.

Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या

Royal Enfield ने इटलीच्या मिलान शहरात आयोजित EICMA 2024 इंटरनॅशनल मोटर शोमध्ये फ्लाइंग फ्ली या नवीन EV ब्रँडची घोषणा केली…

Warivo CRX Electric Scooter Price Feature
Warivo CRX Electric Scooter: गुरुग्राम कंपनी Warivo ने लाँच केली हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर CRX; पाहा किंमत आणि फीचर्स

Warivo CRX Electric Scooter: एक स्वस्त हायस्पीड इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लाँच झाली आहे. होय, यावेळी Varivo Motor ने हायस्पीड…

Ola Electric Bike Teaser Released Check Launch & Price Details Ola electric motorcycle
Ola Electric Bike: अखेर प्रतीक्षा संपली! इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये ओला घालणार धुमाकूळ, पाहा बाईकची पहिली झलक

Ola Electric Bike: इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये ओला घालणार धुमाकूळ, पाहा बाईकची पहिली झलक

nashik electric charging stations marathi news
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्रांचा विस्तार, नाशिक शहरात आणखी नऊ केंद्रांना मान्यता

राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारण्याचा प्रस्ताव होता.

pimpri chinchwad ev marathi news
पिंपरी : विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; दोन वर्षांनंतरही पालिकेची स्थानके कागदावरच!

वाहनांच्या चार्जिंगसाठी स्थानके नसल्याने विजेवरील वाहने खरेदी करण्याकडील कल कमी होताना दिसत आहे.

pune pmpml marathi news, 500 electric buses pune marathi news
पीएमपीच्या ताफ्यात लवकरच ५०० गाड्या

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीसाठी महापालिकेकडून विजेवर धावणाऱ्या ५०० गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे.

Gas Stove vs Electric Stove
गॅस की इलेक्ट्रिक: कोणती शेगडी आहे चांगली? दोन्हीपैकी कोणती शेगडी वापरणे आहे फायदेशीर?

गॅस आणि इलेक्ट्रिक शेगडीचे फायदे आणि तोटे येथे दिले आहेत ज्यावरून तुमच्यासाठी दोन्हीपैकी चांगला पर्याय कोणता हे ठरवू शकता.

electric shuttle bus service nagpur marathi news
नागपूर विमानतळ ते मेट्रो स्थानक, इलेक्ट्रिक बस शटल सेवा

एअरपोर्ट मेट्रो स्टेशन-विमानतळ-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान नागपूर महानगरपालिकेच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक शटल बस २ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे.

Lack of charging stations for electric vehicles thane palghar
विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचा अभाव; मुंबई महानगरातील पालिकांची चार्जिंग स्थानके कागदावरच

अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर नागरिक विद्युत वाहन खरेदीकडे वळू लागले आहेत. असे असले तरी या वाहनांसाठी अत्यावश्यक असलेल्या चार्जिग स्थानकांचा…

संबंधित बातम्या