‘टेस्ला’शी टक्कर घेण्यास टाटा मोटर्स सज्ज? कशी असेल ‘अविन्या’ मोटार? अवघ्या अर्धा तासात ५०० किलोमीटर अंतर पार करू शकेल इतकी क्षमता असलेली बॅटरी हे या अविन्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असेल. By गोविंद डेगवेकरMarch 3, 2025 17:01 IST
नाशिक : इलेक्ट्रिक वाहनांसाठी लवकरच मनपाचे चार्जिंग केंद्र, प्रतियुनिट १६ रुपये ६० पैसे दर निश्चित राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत महापालिकेने विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. By लोकसत्ता टीमFebruary 27, 2025 16:02 IST
Tesla Car Cost: टेस्लाची कार भारतात किती रुपयांना मिळणार? आयात शुल्क कमी केल्यामुळे किंमतीवर किती परिणाम होईल? Tesla Car Cost In India: एलॉन मस्क यांच्या टेस्ला या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीने भारतात नोकरभरती करण्यास सुरुवात केली आहे.… By बिझनेस न्यूज डेस्कFebruary 22, 2025 12:50 IST
इलेक्ट्रिक वाहनांच्या अनुदानातून खासगी वाहने बाद ? फ्रीमियम स्टोरी राज्याच्या तिजोरीने तळ गाठल्याने या धोरणातील खासगी वाहनांना एक ते अडीच लाखांपर्यंत मिळणाऱ्या अनुदानाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे. By विकास महाडिकFebruary 18, 2025 15:29 IST
‘टाटा ईव्ही’चे ४ लाख चार्जिंग पॉईंट्स उभारण्याचे लक्ष्य पहिल्या टप्प्यात दोन वर्षांत ५०० मेगा चार्जर्सचे संचालन सुरू करण्यासाठी टाटा ईव्हीने टाटा पॉवर, चार्जझोन, स्टॅटिक आणि झीऑन यांच्याशी सामंजस्य… By लोकसत्ता टीमFebruary 13, 2025 22:14 IST
१२४ ठिकाणी नवी चार्जिंग स्थानके, इलेक्ट्रिक वाहन धोरणासाठी नवी मुंबई महापालिकेचा पुन्हा प्रयत्न महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा शहरात १२४ ठिकाणी अशा प्रकारे चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. By जयेश सामंतJanuary 28, 2025 09:18 IST
इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी मनोरंजक गोष्ट म्हणजे, पाहणीनुसार अमेरिकेतील ७२ टक्के ग्राहक त्यांचे पुढील वाहन म्हणून ‘ईव्ही’ खरेदी करण्याची शक्यता आहे. By पीटीआयJanuary 14, 2025 20:44 IST
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी सध्या ५७ लाख वाहने रस्त्यावर असून, दरवर्षी १६.७ लाख ई-वाहनांची विक्री होऊ शकते, असा अंदाज आहे. By लोकसत्ता टीमDecember 10, 2024 22:31 IST
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला… हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन आहे. या इंधनाच्या वापराने किफायतशीर व प्रदूषणमुक्त असे इंधन उपलब्ध होणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 7, 2024 20:08 IST
Phosphoric Acid: कार की अन्न? खतांचा कच्चा माल जातोय बॅटऱ्यांच्या निर्मितीमध्ये, झळा बसतायत भारताला! प्रीमियम स्टोरी फॉस्फरिक अॅसिडचा वापर अलिकडच्या काळात इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच्या बॅटऱ्यांच्या निर्मितीसाठी वाढू लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 16, 2024 20:28 IST
मर्सिडीज बेंझची पूर्णपणे इलेक्ट्रिक ‘मेबॅक ईक्यूएस ६८०’ सादर मर्सिडीज-बेंझने चाकणमधील उत्पादन प्रकल्पात संपूर्णपणे इलेक्ट्रिक ‘मर्सिडीज मेबॅक ईक्यूएस ६८०’ हे एसयूव्ही वाहन सादर केले. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2024 22:21 IST
Nitin Gadkari : दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल वाहनांच्या दरात मिळतील : नितीन गडकरी Nitin Gadkari on EVs : भारताचं पेट्रोल डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हायला हवं, असं गडकरी म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 9, 2024 16:55 IST
जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”
गेल्या १० वर्षांत ‘हा’ एकच अभिनेता स्टार; प्रसिद्ध दिग्दर्शकांचा मोठा खुलासा, म्हणाले, “मी चित्रपट बनवणे बंद…”
अशी वेळ कोणाच्याच नशिबी येऊ नये! ‘त्या’ माणसाबरोबर एका क्षणात ‘जे’ घडलं ‘ते’ पाहून काळजात भरेल धडकी, VIDEO व्हायरल
12 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामात ‘या’ गोलंदाजाने जिंकला ‘गोल्डन बॉल’, कोण ठरला ‘गोल्डन बॅट’ विजेता?
आधार व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय? VID कसा मिळतो? जर तुम्ही तुमचा व्हीआयडी विसरला तर? जाणून घ्या सर्वकाही..
‘खिचडी’ फेम अभिनेत्रीने ‘त्या’ अनुभवानंतर सोडला अभिनय; आता आहे यशस्वी उद्योजिका, ‘ती’ काय करते? जाणून घ्या