हैदराबाद येथील फॉर्म्युला-ई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या सचिन तेंडुलकरने ‘या’ इलेक्ट्रिक हायपरकारमधून प्रवास करतानाचा अनुभव ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला.
Sachin Tendulkar: जगातील सर्वात वेगवान पिनिनफेरिना बतिस्ता इलेक्ट्रिक सुपरकार चालविल्यानंतरचा सचिन तेंडुलकरने अनुभव ट्विट करुन शेअर केला. केल्याच्या ट्विटला उत्तर…