हिरोने व्हिडिओत दाखवलेली आकृती Vida scooter तर नाही ना? पाहा टिझर व्हिडिओमध्ये Hero vida ची सिलीहौटी दाखवण्यात आली आहे. यातून तिच्या डिझाईनचा अंदाज येईल. मात्र ही सिलिहौटी हेच मूळ डिझाईन असेल… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 17:20 IST
‘Honda Electric Scooter’ लवकरच भारतात लाँच होणार; जाणून घ्या आकर्षक फीचर्स इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी पाहता आता होंडानेही देशात नवीन ई-स्कूटर आणण्याची तयारी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2022 17:53 IST
‘Enigma’ने इलेक्ट्रिक दुचाकीसह सादर केल्या सहा नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या फीचर एनिग्मा इलेक्ट्रिक कंपनीने EV India Expo २०२२ मध्ये सात नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी सादर केल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 15, 2022 16:06 IST
Ola ग्राहकांसाठी खुशखबर! S1 इलेक्ट्रिक स्कुटरची डिलिव्हरी झाली सुरू; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स ओलाने S1 इलेक्ट्रिक स्कुटरची डिलीटव्हरी ७ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 7, 2022 15:28 IST
फक्त १० हजार रुपये देऊन घरी घेऊन या Hero Electric Scooter; जाणून घ्या महिन्याला किती रुपयांचा EMI भरावा लागणार तुम्ही १० हजार रुपये डाउनपेमेंट करून हिरोची इलेक्ट्रिक स्कुटर घरी घेऊन येऊ शकता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2022 09:16 IST
Royal Enfield घेऊन येणार इलेक्ट्रिक बुलेट; एका चार्जिंग मध्ये 150 km धावणार, पहा फीचर्स रॉयल एन्फिल्डचे CEO सिद्धार्थ लाल यांनी लवकरच बाजारात इलेक्ट्रिक बुलेट घेऊन असल्याचे संकेत दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 9, 2022 18:59 IST
भारतातील दुचाकींचे विद्युतीकरण करणे अनेक अर्थाने उपयुक्त ठरेल, आणि हे आहेत त्यासाठीची प्रक्रिया वेगवान करण्याचे काही मार्ग… जागतिक तापमानवाढ, प्रदूषण या आव्हानांना तोंड देण्यासाठी विजेवर चालणारी वाहने हा नजिकच्याच नव्हे तर एकूणच भविष्यामधला जागतिक पातळीवरचा महत्त्वाचा पर्याय… By शिखा रोकडियाJuly 7, 2022 09:49 IST
ओला इलेक्ट्रिक स्कुटरनंतर OLA Electric Car कितपत सुरक्षित? जाणून घ्या तपशील ओला इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्यानंतर ओला इलेक्ट्रिक कार कितपत सुरक्षित असेल, असा प्रश्न पडतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 21, 2022 12:11 IST
इलेक्ट्रिक दुचाकीच्या विक्रीत मोठी घसरण, काय आहे नेमकं कारण? मे महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकींच्या नोंदणीत घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 6, 2022 17:41 IST
…अन् नितीन गडकरींनाही आवरला नाही ‘टेस्ट ड्राइव्ह’चा मोह; गडकरींना भावलेल्या या दुचाकीची वैशिष्ट्यं, किंमत जाणून घ्या गाडीची वैशिष्ट्ये ऐकून आणि गाडी पाहून नितीन गडकरींनाही गाडीवर बसून ती काही अंतरापर्यंत चालवून बघण्याचा मोह आवरला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2022 17:49 IST
विश्लेषण : ओलाने आपल्या १,४४१ इलेक्ट्रिक स्कुटर परत का मागवल्या? जाणून घ्या नेमकं काय घडतंय भारतात ओलासह अनेक इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांनी आपल्या सदोष इलेक्ट्रिक दुचाकी परत मागवल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 22:28 IST
विश्लेषण: गेल्या वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तिपटीने वाढ, जाणून घ्या कारणं संपूर्ण जगात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी विक्री जोमात सुरु आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत. भारतात इलेक्ट्रिक… By लोकसत्ता ऑनलाइनApril 12, 2022 10:47 IST
Saif Ali Khan : चोर शेवटी पुरावा मागे सोडतोच! ‘ती’ एक चूक अन् पोलिसांनी सैफच्या हल्लेखोराच्या आवळल्या मुसक्या; वाचा घटनाक्रम!
Gopan Swami Samadhi : समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा, शेजाऱ्यांना खुनाचा संशय; पोलिसांनी कबर खोदली अन् समोर आली धक्कादायक माहिती
PHOTO: पुण्यात आता सर्वसामान्यांनी जगायचं की नाही? सेलॉनचे रेट पाहून येईल चक्कर; तुम्हीच सांगा आता करायचं काय?
२७ वर्षांनंतर शनीचे पूर्वाभाद्रपद नक्षत्रात संक्रमण! मकरसह ‘या’ दोन राशींच्या आयुष्यात संकटाचे वादळ, संपत्ती, नाती, करिअरवर होईल परिणाम
Finance Ministers of India : १९४७ ते २०२४ पर्यंत केंद्रीय अर्थमंत्री हे पद कुणी कुणी भुषवलं आहे तुम्हाला माहीत आहे का?
एकाच मजल्यावर दोन फ्लॅट…; छोट्या पडद्याच्या वहिनीसाहेबांनी ‘असं’ सजवलं घर, नेमप्लेट आहे खूपच खास, पाहा व्हिडीओ
सहकारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या, मक्यापासून इथेनॉल निर्मिती बाबतचा नवा निर्णय फ्रीमियम स्टोरी