Page 10 of वीज News

कुलरमधील विजेचा धक्का लागल्याने सात वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना शहरातील शिवसेना वसाहतीमध्ये रविवारी सायंकाळी घडली.

राज्यात एकीकडे तापमान वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. तर दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा संच क्रमांक…

कुलरच्या वायरचा धक्का लागल्यामुळे आकांक्षा खाली फेकल्या गेली. तिला कुटुंबियांनी लगेच मेडिकल रुग्णालयात दाखल केले.

नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांमध्ये मागील वर्षभरात सगळ्याच संवर्गातील ग्राहकांना तब्बल ८४ हजार वीज जोडणी देण्यात आल्या आहेत.

महावितरणने पकडलेल्या वीज चोऱ्यांमध्ये वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरीची २ हजार २४ प्रकरणे, वीज मीटर मध्ये फेरफार आणि अन्य प्रकारच्या…

याबाबत माहिती देताना फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर म्हणाले, राज्यात न भूतो न भविष्यती अशी घटना घडली.

मे महिन्याच्या बिलापासून निवासी ग्राहकांच्या इंधन अधिभारात प्रति युनिट ७० पैसे ते १.७० रुपये इतकी मोठी वाढ होणार आहे.

राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच वीज निर्मितीही वाढली आहे. परंतु, महानिर्मितीकडे केवळ १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे.

कळंबोली परिसरामधील ३५ हजार वीज ग्राहकांपैकी ८ हजार वीजग्राहकांना शनिवारी सकाळपासून ते सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत विजेविना राहावे लागले. जेसीबीचे काम…

संध्या सर्वत्र तापमानात विक्रमी वाढ होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत. त्यात घणसोली गावात पुन्हा १८ तास वीज पुरवठा…

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना कायम नोकरीची संधी मिळावी म्हणून वयात सवलतीचे आश्वासन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला दिले होते. परंतु, कारवाई…

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीत सोमवारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दिवसभर वकिलांना आणि पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागला.