Page 13 of वीज News

कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस तर ५ मार्चपासून बेमुदत कामबंदची हाक दिली आहे.

कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी २० फेब्रुवारीला धरणे, २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस कामबंद तर ५ मार्चपासून बेमुदत कामबंदची…

केंद्र सरकारने ‘पंतप्रधान – सूर्यघर मोफत वीज योजना’ सुरू केली आहे. त्यात तीन किलोवाॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी…

जिल्ह्यात गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज अंगावर कोसळून एका इसमाचा मृत्यू झाला.

सौरऊर्जा आणि शास्वत विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१३ फेब्रुवारी) ‘पंतप्रधान सूर्य घर-मोफत वीज योजने’ची सुरुवात केली…

कोराडीत सुरू असलेल्या बैठकीत सगळ्या संघटनांकडून कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर एकत्रीत लढा देण्यावर एकमत झाले.

वसंतराव नाईक, शिवछत्रपती कॉलेज, कॅनॉट प्लेस, हायकोर्ट, सिडको बसस्थानक या परिसरात घरगुती अथवा कुठलेही ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन करण्यात…

बोअर खोदून परत येणाऱ्या वाहनाचा प्रवाहित वीजवाहिनीला स्पर्श होऊन उतरलेल्या विजेच्या धक्क्याने दोन मजुरांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले.

हा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागेल.

या मुद्यावर ८ जानेवारीला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस आणि विविध संघटनांची बैठक झाली.

सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.

महावितरण आणि वीज मंडळाशी संबंधित कंपन्यांकडे दिला जाणारा निधी खर्च करण्यासाठीची दर करार पद्धतच आक्षेपार्ह असल्याचे समोर आले आहे.