Page 23 of वीज News

मागणीनुसार विजेची उपलब्धता झाल्याने महावितरणने भारनियमन केले नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

राज्यात शनिवारी (२ सप्टेंबर) सकाळी महावितरणची विजेची शिखर मागणी शुक्रवारच्या तुलनेत कमी झाली.

अलीकडेच महावितरणने एकाच दिवशी ८४ वीजचोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत.

राज्यात सकाळी महावितरणची विजेची शिखर मागणी २४ हजार ३०० मेगावॅट होती.

पावसाअभावी दुष्काळाचे संकट घोंघावत असताना पुढील काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाण्याची टंचाई भेडसावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अकोला जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला आहे. त्याचा परिणाम विजेच्या उत्पादनावरदेखील झाला.

गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

विदर्भासह राज्यातील बऱ्याच भागांत पावसाने दडी मारल्याने वातानुकूलित यंत्र, पंखे, कृषिपंपासह इतर वीज वापर वाढल्याने विजेची मागणी २६ हजार २८९…

‘पुणेरी मेट्रो’ ब्रेक लावेल, त्यावेळी घर्षणातून निर्माण होणारी ऊर्जा साठवून घेतली जाईल आणि त्यातून वीज निर्माण होईल. या ब्रेक दाबण्यातून…

मुंबईचा काही भाग वगळून राज्याच्या बहुतांश भागात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या १० लाख ९७ हजार ग्राहकांकडे नादुरुस्त वीज मीटर लागले आहे.

शहापूर येथील भागदळ भागात सोमवारी विद्युत तार कोसळून सहा म्हशींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकरी पांडूरंग भाकरे यांचे नुकसान झाले.

तांत्रिक बिघाडामुळे सहा महिन्यांपासून पाईप कन्व्हेअर सिस्टीम बंद असल्याने वीज केंद्राला सहा हजार मेट्रिक टन कोळसा ट्रक वाहतुकीतून वीज केंद्रापर्यंत…