Page 6 of वीज News

एकीकडे विजेअभावी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले असताना वीज नसल्याने ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातही वाताहत झाल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसले.

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम भाजपच्या बैठकीत, त्यानंतर महावितरण कंपनीकडून त्यांच्या अधिकृत एक्स या समाज माध्यमावर तर नुकतेच विधानसभेत स्मार्ट…

रविवारपासून विदर्भात पावसाने जोर धरला आहे. नागपूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असताना ग्रामीणमध्ये मात्र मुसळधार पाऊस आहे.

समुद्रपूर येथे एका भागात लग्नासाठी लॉन व मंगल कार्यालय आहे. त्यासमोर विद्युत पुरवठ्याचे नियमन करणारे रोहित्र आहे.

स्थायी निविदा नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वांमध्ये निविदांसाठीच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.

काही भागात पावसाचा जोर वाढल्याने ही मागणी शुक्रवारी दुपारी २.३० वाजता केवळ २१ हजार मेगावाॅटपर्यंत खाली आली.

डवरणीसाठी शेतात गेलेल्या चुलत भावांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कोणत्या भागात वीज जास्त प्रमाणात पडतात, तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया…

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील महानिर्मिती कंपनी, महावितरण, महापारेषण या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व…

पावसाळ्याचे आगमन होऊनही संपूर्ण राज्यात पावसाच्या अनियमिततेमुळे महाराष्ट्रातील विजेच्या मागणीत अद्याप कोणतीही कपात झालेली नाही.

देशातील एखाद्या बड्या कंपनीला पात्र ठरविण्यासाठी ही अट घालण्यात आली आहे का, अशी चर्चा सुरू झाली होती.

वसई विरारच्या औद्योगिक वसाहतीत सातत्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा मोठा परिणाम उद्योगांवर होऊन मोठे नुकसान सहन…