Page 3 of हत्ती News

कर्नाटक राज्यात सर्वाधिक हत्ती आहेत. जगभरात असणाऱ्या एकूण हत्तींपैकी ६० टक्क्यांहून अधिक जंगली आशियाई हत्ती भारतात आहेत. २०१७ मध्ये झालेल्या…

पर्यावरण मंत्रालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. सरकारने ८३ हत्ती, ३०० झेब्रा, ३० पाणघोडे, ६० म्हशी यासह एकूण ७२३ प्राणी…

Elephant in Gondia: हत्तीच्या आगमनाच्या वार्तेने नवेगावबांध व परिसरात एकच खळबळ माजली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आसाममधून आलेल्या हत्तीच्या कळपाने…

Viral video: पिसाळलेल्या हत्तीने व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणाला चिरडून ठार केले आहे. या तरुणाचा पंधरा सेकंदात झालेल्या वेदनादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल…

भामरागड तालुक्यातील हिदूर येथे रानटी हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तीन महिलांपैकी दुसऱ्या महिलेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. २५ एप्रिल रोजी…

जिल्ह्यात एकीकडे ओडिशाहून आलेल्या रानटी हत्तींनी उच्छाद मांडला असताना दुसऱ्या एका हत्तीचे हृदयस्पर्शी वागणे मन जिंकून घेत आहे.

महिनाभरापूर्वी कळपातून भरकटलेल्या या हत्तीने तेलंगणा राज्यात दोन शेतकऱ्यांना ठार करून तीन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात प्रवेश केला.

तेलंगणात दोन शेतकऱ्यांचे बळी घेऊन परतलेल्या रानटी हत्तीने २५ एप्रिलला दुपारी चार वाजता भामरागडच्या कियर जंगलात एका शेतकऱ्यांस पायाखाली चिरडले.

रविवारी नांद्रे येथील धार्मिक मिरवणुकीसाठी आणलेला शेडबाळ मठाचा हत्ती वनविभागाने ताब्यात घेऊन माहुतावर वन गुन्हा दाखल केला आहे.

छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात स्थिरावलेल्या हत्तींच्या कळपात आता तर दोन नवजात पिल्लांची भर पडली. दोन अडीच वर्षांपूर्वी छत्तीसगड राज्यातून…

जगातील हत्तींच्या लोकसंख्येपैकी सुमारे एक तृतीयांश हत्ती बोत्सवानामध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोत्सवानामध्ये १,३०,००० हून अधिक हत्ती राहतात. बोत्सवानात हत्ती ठेवायला…

Shocking video: हत्तीशी पंगा घेणं किती महागात पडू शकतो, ते हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळू शकेल.