Page 8 of हत्ती News
ओडिशामधून स्थलांतरित हत्तींच्या समूहाने पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे.
मोहघाटा जंगलात असलेले हत्ती मानवी वस्तीत शिरणार नाहीत, याची दक्षता वनविभागाकडून घेतली जात आहे.
दिवसभर विश्रांती आणि रात्रीचा प्रवास करणाऱ्या हत्तींनी महामार्ग ओलांडल्यास ते न्यू नागझिऱ्यात आज रात्रीच प्रवेश करू शकतात.
Elephant Andhrapradesh Video: आंध्र प्रदेशातील खोल विहिरीत पडलेल्या हत्तीला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने चक्क विहीरचं खोदली.. पाहा rescue operation
Viral Video Today: भार सहन न झाल्याने काही वेळा हत्तीच्या बाळाला बाजूला करण्याचा प्रयत्न हा पर्यटक करताना दिसतो मात्र…
गुरूवारी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात हजेरी लावून हत्तींनी कापणी केलेल्या धानपिकांचे नुकसान केल्याने शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
छत्तीसगडवरून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेला रानटी हत्तींचा कळप महिनाभरापासून जिल्ह्यात मुक्कामी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
वनविभागाकडून बांबू कटाईची ५ महिने मिळणारी कामे, रोजनदारीची कामे व जवळील शेतीच्या भरवशावर आपला आयुष्याचा गाडा हाकणाऱ्या नागणडोह येथील आदिवासीचे…
बुधवारी रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह गावात धुमाकुळ घालत आठ ते दहा झोपड्यांच नुकसान केलं होतं.
रानटी हत्तींचा कळप देसाईगंज तालुक्यात दाखल झाल्याने वन विभागाकडून आसपासच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरापासून रानटी हत्तींचा कळप जिल्ह्यातील धानोरा आणि कुरखेडा जंगलात मुक्कामी आहे.
मात्र, काही नागरिक कुतूहलापोटी हत्ती पाहायला जंगलात जाण्याचा प्रयत्न करीत आहे.