‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे प्रमुख असलेल्या आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलॉन मस्क (Elon Musk) यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स देऊन ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनी विकत घेेतली आहे.
यानंतर कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले, याशिवाय व्हेरिफिकेशन ब्ल्यू टिकबाबत बदल, हजारो कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यापासून ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या ट्विटर वापसीपर्यंत अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले, मात्र वेळोवेळी मस्क आपल्या निर्णयावर ठाम राहिलेले पाहायला मिळाले.Read More