डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवर होणार घरवापसी! सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार धरत ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्याच्यावर बंदी घातली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 11, 2022 11:54 IST
“जर माझा मृत्यू झाला…’; रशियाच्या धमकीनंतर इलॉन मस्क यांचे ट्वीट धक्कादायक ट्विटसाठी ओळखले जाणारे इलॉन मस्क हे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 9, 2022 11:40 IST
Viral: “तुम्हाला ट्विटर विकत घ्यायचे नसेल तर…”अदर पूनावाला यांचं इलॉन मस्कसाठी खास ट्वीट अदार पूनावाला यांचं हे ट्वीट चांगलच व्हायरल झाले आहे. यावर नेटीझन्स चर्चा करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 8, 2022 15:06 IST
‘…म्हणजे इंटरनेटवर ३० टक्के कर आकारण्यासारखं’, इलॉन मस्कने अॅपल कंपनीला खडसावलं टेस्ला आणि ट्विटर कंपनीचे मालक इलॉन मस्क सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असतात. त्यांनी नुकतंच अॅप स्टोअरकडून घेण्यात येणाऱ्या कमिशनवरून अॅपल… By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2022 15:58 IST
6 Photos इलॉन मस्क यांच्याकडे टेस्लापूर्वी कोणकोणत्या गाड्या होत्या? जाणून घ्या इलॉन मस्क आज एवढ्या मोठ्या कार कंपनीचा मालक असूनही इतर कंपन्यांच्या गाड्या वापरत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 4, 2022 13:06 IST
ट्विटर पूर्वीसारखं मोफत नसेल! इलॉन मस्क म्हणाले… जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये (३ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक)… By लोकसत्ता ऑनलाइनMay 4, 2022 08:53 IST
इलॉन मस्कचे अर्ध्याहून अधिक ट्विटर फॉलोअर्स बनावट? ऑनलाइन टूलने केला धक्कादायक खुलासा स्पार्कटोरोने आपल्या अहवालात म्हटले आहे की, इलॉन मस्क यांना फॉलो करणाऱ्या फॉलोवर्सपैकी सरासरी ४१% फॉलोअर्स बनावट आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMay 3, 2022 20:04 IST
अति डावे तर स्वत:चाही तिरस्कार करतात: इलॉन मस्क इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच अति डाव्या विचारसरणीच्या लोकांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनApril 30, 2022 09:01 IST
विश्लेषण : ‘ट्विटर’मधील दुसरा भारतीय चेहराही अडचणीत… कोण आहेत विजया गाडे? इलॉन मस्क यांनी कंपनीतील भारतीय वंशाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याची चर्चाही सुरू झाली आहे. By आसिफ बागवानApril 28, 2022 20:28 IST
विश्लेषण : मस्क यांनी ट्विटर विकत घेताच पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स होणार कमी?; का होतेय ही चर्चा? मुक्तपणे बोलणं, व्यक्त होणं हा लोकशाहीचा कणा आहे, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 28, 2022 12:22 IST
आता इलॉन मस्कला विकत घ्यायचीय कोका-कोला कंपनी?; McDonald’s बद्दलही ट्विट करत म्हणाला, “मी चमत्कार…” ४४ अब्ज डॉलरमध्ये मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटर कंपनी विकत घेतलीय त्यानंतर आता त्यांनी हे ट्विट केलंय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 28, 2022 10:07 IST
ट्विटरची सुरुवात झाली तेव्हा पहिलं ट्विट काय होतं माहित आहे? वाचा… जाणून घेऊया की जेव्हा ट्विटरची सुरुवात झाली होती तेव्हा सर्वात आधी कोणी आणि काय ट्विट केले होते. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2022 21:34 IST
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
IND vs AUS : ‘यार, त्याला आऊट करायचंय… मग कोण करणार? मी?’ रोहित-जडेजाचा संवाद स्टंप माईकमध्ये कैद, पाहा VIDEO
Dr. Manmohan Singh Death: “मी मुख्यमंत्री असताना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या मनमोहन सिंग यांच्या आठवणी; म्हणाले, “दिल्लीत आल्यानंतर माझं…”
10 कॉमेडियन ब्रम्हानंदम यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती; जॉनी लीव्हर, कपिल शर्मा ते राजपाल यादव या विनोदवीरांकडे किती मालमत्ता?
राज्यातील विद्यापीठांतील भरती एमपीएससीऐवजी विद्यापीठांतर्गत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा