Page 13 of रोजगार News

work-from-home
Work From Home: कॅमेरा सुरू ठेवण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं, कंपनीला ठोठावला ६० लाखांचा दंड

‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अमेरिकेतील ‘चेतू’ कंपनीने दिवसातील नऊ तास वेबकॅम सुरू ठेवण्यास सांगितले होते

Resignation representative image
विश्लेषण: जगातील अनेक कंपन्यांमध्ये राजीनामासत्र का सुरू आहे? कर्मचारी नोकरीबाबत असमाधानी का आहेत?

‘सीईओ ऑऊटलूक’ या अहवालानुसार ३९ टक्के कंपनींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नव्या उमेदवारांची नोकरभरती बंद केली आहे

employment
सोलापूर : तिरंगा ध्वजाने दिला महिला बचत गटांना रोजगाराचा आधार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा अभियानासाठी सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध सहा लाख १० हजार तिरंगा…

unemplyemnt
अग्रलेख : याचाही विचार हवा!

जून महिन्यातील ही घसरण इतकी गंभीर आहे की ती गेल्या १२ महिन्यांतील सर्वात कमी रोजगारनिर्मिती ठरते.

unemployment
राज्यात ‘पंतप्रधान सृजन’मध्ये रोजगार निर्मितीत घट; तीन वर्षात नवउद्योगांची संख्याही घसरली

२०२०-२१ मध्ये उद्योगांची संघ्या ३१०६ वर आली तर रोजगार निर्मिती २४ हजारापर्यंत खाली आली.

Hospital-PTI1
“राज्यात २ लाख ३४ हजार नागरिकांमागे एक रूग्णालय”, श्रमजीवी संघटनेचा दावा

राज्यात प्रत्येकी २ लाख ३४ हजार नागरिकांमागे केवळ एक रुग्णालय तर आरोग्य विभागात २० हजारहून अधिक पदे रिक्त असल्याचा दावा…

Salary
प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांसाठी गुड न्यूज… लवकरच मिळणार घसघशीत पगारवाढ; IT कर्मचारी होणार मालामाल

एऑन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपन्यांसंदर्भात सर्वेक्षण करणारी फर्म असून त्यांनी नुकताच एक अहवाल जाहीर केलाय. या अहवालामध्ये हा अंदाज व्यक्त…