Page 17 of रोजगार News

सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रुडकी येथे सायंटिस्टच्या ३१ जागा

अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३२ वर्षे.

नौदल गोदी-मुंबई येथे प्रशिक्षार्थीच्या ३२५ जागा

उमेदवारांनी शालांत परीक्षा ५० टक्के गुणांसह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता कमीतकमी ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २०…

सांस्कृतिक मंत्रालयात अर्काईव्हल असिस्टंटच्या २४ जागा

अर्जदार आधुनिक भारताचा इतिहास यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण असावेत. त्यांनी ‘अर्काईव्हज व रेकॉर्डस् मॅनेजमेंट’ विषयातील पात्रता…

हवाई दलात सैनिक म्हणून संधी

उमेदवारांनी बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व इंग्रजी हे विषय घेऊन कमीत कमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा…

रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सच्या ३१ जागा

अर्जदारांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. एमबीए वा पदव्युत्तर पात्रताधारकांना प्राधान्य दिले जाईल.

भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सिव्हिल इंजिनीअर्ससाठी ७ जागा

अर्जदारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा एक वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २८ वर्षे.

इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलात हिंदी अनुवादक-सहनिरीक्षकांच्या ५ जागा

उमेदवारांनी हिंदी वा इंग्रजी विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. पदवी परीक्षेला हिंदूी आणि इंग्रजी हे विषय घेतलेले असावेत किंवा…

नौदलात अभियंत्यांना संधी

अर्जदार इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसणारे असावेत. त्यांनी परीक्षेत ६० टक्के संपादन करायला हवेत. वयोगट १९ ते २४…

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे कनिष्ठ साहाय्यकांच्या ८ जागा

अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत.

रिझव्र्ह बँकेत खेळाडूंसाठी ५३ जागा

अर्जदार पदवीधर असावेत. त्यांनी क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कॅरम, टेबल-टेनिस यांसारख्या क्रीडा प्रकारात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.

सीमा सुरक्षा दलात साहाय्यक निरीक्षक दळणवळण व संवाद पदाच्या २६९ जागा

सीमा सुरक्षा दलात साहाय्यक निरीक्षक दळणवळण व संवाद पदाच्या २६९ जागा अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी रेडिओ, इलेक्ट्रिॉनिक्स वा…

नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये मेंटेनन्स असिस्टंटच्या ११० जागा

अर्जदाराने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वेल्डर, ऑटो-इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक वा टर्नर यासारखी पात्रता पूर्ण केलेली असावी आणि…