अॅशेस मालिका म्हणजे थरारक क्रिकेटची अनुभूती. पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या दणदणीत विजयानंतर ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सवर इंग्लंडला चारीमुंडय़ा चीत केले.
अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडसमोर पुनरागमनाचे लक्ष्य आहे. बुधवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला एजबॅस्टन येथे सुरुवात होत आहे. कार्डिफमधील…