मनोरंजन बातम्या

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
Mayuri Deshmukh
“तर ते अत्यंत धोकादायक…”, लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख सोशल मीडियाच्या वापराबाबत म्हणाली…

Mayuri Deshmukh: ‘खुलता कळी खुलेना’फेम अभिनेत्री मयुरी देशमुख सोशल मीडियाबाबत काय म्हणाली?

Mamta Kulkarni
Maha Kumbh 2025 : ममता कुलकर्णी, अनुपम खेरनंतर ‘या’ प्रसिद्ध गायकाची महाकुंभ मेळ्याला हजेरी; शेअर केला खास Video

Guru Randhawa: प्रसिद्ध गायकाने शेअर केला महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ

Amitabh Bachchan
“अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ साठी निवडले, त्यावेळी….”, प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “राजेश खन्ना…”

Amitabh Bachchan: सलीम-जावेद यांच्या आग्रहामुळे अमिताभ बच्चन यांना ‘दीवार’ चित्रपटात मिळालेली भूमिका; राजेश खन्ना यांच्याविषयी दिग्दर्शक म्हणाले….

devmanus fame madhuri pawar shares old shocking incident
“माझ्या खांद्यावर हात टाकला…”, ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ जुना प्रसंग, स्त्रियांच्या सुरक्षेबाबत म्हणाली…

“जर ती परिस्थिती मला हाताळता…”, ‘देवमाणूस’ फेम मराठी अभिनेत्रीने सांगितला घडलेला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

Kishori Godbole
यशाच्या शिखरावर असताना काम करणं बंद केलं कारण….; अभिनेत्री किशोरी गोडबोले काय म्हणाली?

Kishori Godbole: “तेव्हा तीन वर्ष मी…”, लोकप्रिय मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले म्हणाली…

mns leader amey khopkar urge to marathi filmmaker
“थिएटर्समध्ये सिनेमा जगवायचा असेल तर…”, मनसे नेत्याची पोस्ट चर्चेत; मराठी सिनेमाकर्त्यांना म्हणाले, “लवकरच तारीख…”

“महाराष्ट्रातील ४०० पैकी ५० थिएटर…”, मराठी सिनेमाकर्त्यांना मनसे नेत्याचं आवाहन; म्हणाले, “आतातरी एकत्र…”

Marathi Actor Meets Riteish Deshmukh
Video : भाऊ आणि वहिनी…! रितेश देशमुखला भेटला मराठीतला स्टार अभिनेता; दोघांनी घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल

Video : जिनिलीया व रितेश देशमुखला भेटला मराठी सिनेविश्वातील स्टार अभिनेता, तुम्ही ओळखलंत का? व्हिडीओ होतोय व्हायरल

Rupali Bhosale
“यशाच्या शिड्या जिच्या जीवावर…”, ‘आई कुठे काय करते’फेम रुपाली भोसलेने दिल्या आईला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाली, “मी कायम…”

Rupali Bhosale: “खूप कष्ट सोसले पण…”, लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना काय म्हणाली?

ashok saraf conferred with padma shri wife nivedita express gratitude
“प्रेक्षकांना नेहमी देवासमान…”, अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर होताच पत्नी निवेदिता यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर; पत्नी निवेदिता भावना व्यक्त करत म्हणाल्या, “त्यांनी प्रेक्षकांना नेहमी देवासमान…”

संबंधित बातम्या