मनोरंजन बातम्या News

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
chhaava director laxman utekar big decision to delete controversial scene and pre release show
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इतिहासातील जाणकारांना दाखवणार का? वादानंतर ‘छावा’चे मराठमोळे दिग्दर्शक म्हणाले…

‘छावा’च्या दिग्दर्शकांनी घेतला महत्त्वाचा निर्णय, राज ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या…

chris martin sing vande matram 2
Coldplay: ख्रिस मार्टिननं अहमदाबादमध्ये गायलं ‘वंदे मातरम्’ आणि ‘माँ तुझे सलाम’; चाहत्यांच्या प्रतिक्रियांनी वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

जगप्रसिद्ध ब्रिटीश बँड कोल्डप्लेचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिनने प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘वंदे मातरम’ आणि ‘मां तुझे सलाम’ सादर करत प्रेक्षकांच्या मनाला…

chhaava movie director laxman utekar meets raj thackeray
“४ वर्षांपासून आम्ही चित्रपट बनवतोय, एक सीन डिलीट करणं…,” राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’च्या दिग्दर्शकाने सांगितला निर्णय

“चित्रपटाला १-२ गोष्टी जर गालबोट लावणार असतील तर…”, ‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर काय म्हणाले?

Chhava Movie
‘छावा’मध्ये ‘ती’ वादग्रस्त दृष्ये का घेतली? दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी संगितलं नेमकं कारण

Chhaava Movie Controversy : वादग्रस्त दृश्ये वगळली नाहीत तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती.

Udayanraje bhosle
“झुकेगा नहीं….”, माधुरी पवार उदयनराजे भोसले यांच्याविषयी बोलताना म्हणाली, “त्यांनी माझ्यासाठी…”

Madhuri Pawar: ‘तुझ्यात जीव रंगला’फेम माधुरी पवार साताऱ्याची वैशिष्ट्ये सांगताना काय म्हणाली?

Kanyadaan Fame Marathi Actor Wedding
‘कन्यादान’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला विवाहसोहळा! पत्नीचं सिनेविश्वाशी आहे खास कनेक्शन, पाहा फोटो

मराठी अभिनेत्याचा पार पडला विवाहसोहळा! लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ताज्या बातम्या