Page 1132 of मनोरंजन बातम्या News

इब्राहिम अली खानही या प्रोजेक्टमध्ये असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सलीम खान म्हणालेले, अमिताभ बच्चनने राजेश खन्नाचे करिअर उद्ध्वस्त केले. आम्ही तुझ्याबरोबरही असेच करू…

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांनी आपल्या नात्याची कबूली दिली आहे.

कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

करण व द्रिशाच्या लग्नात हेमा मालिनी आणि त्यांच्या मुली इशा, अहाना अनुपस्थित होत्या.

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी नुकतीच त्यांच्या नात्याची कबुली दिली. गेली साडेतीन-चार वर्षं ते एकमेकांना डेट करत आहेत.

बॉयफ्रेंड अनिश जोगबरोबर सई ताम्हणकरचे स्पेन व्हेकेशन, तिने शेअर केलेल्या खाद्यपदार्थांची सोशल मीडियावर चर्चा

यश ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा, अभिनेत्याने सोडलं मौन

टी-सिरिजचे मालक गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

“माझा जन्म झाल्यावर वडिलांनी आईला घटस्फोट दिला, घरंही विकलं अन् आईने मला…”, ‘बिग बॉस’मधील स्पर्धकाचा खुलासा

इब्राहिम पलक तिवारीला डेट करत आहे अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगल्या होत्या.

श्रुती हासनने प्रश्न उत्तरांच्या सेगमेंटमध्ये चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिली आहेत