Page 2166 of मनोरंजन बातम्या News

चित्रांगदाने देखील ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ सिनेमाच्या सेटवरील एक खळबळजनक अनुभव शेअर केला होता.

‘रोझी-द सॅफरन चॅप्टर’ या चित्रपटाद्वारे श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी करणार कलाक्षेत्रात पदार्पण.

तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार ही लोकप्रिय जोडी.

‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील ‘ये लडका है दिवाना’ या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेचा हा किस्सा आहे.

या मुलाखतीत विराटने अनुष्कामुळे त्याचं आयुष्य बदलल्याचं म्हटंल आहे.

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने तिच्यावर झालेल्या हिंसाचाराचे तिच्याकडे पुरावे असल्याचा दावा केलाय.

आरजूने २०१९ सालामध्ये पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.

‘बारिश बन जाना’या हिट म्युझिक व्हिडीओ नंतर अजुन एका प्रोजेक्टमध्ये काम करणार हिना खान आणि शाहीर शेख.

“तुझ्या एकाही पोस्टला करीना कपूर उत्तरही देत नाही” अशी कमेंट करत नेटकऱ्यांनी सबाला ट्रोल केलं होतं.

विराट कोहरी कपिल शर्माच्या शोचा मोठा चाहता आहे.

इस्रायलच्या इडन ब्लेचर आणि शेलि बोब्रित्स्की या स्पर्धकांनी भारतीयांची मनं जिंकली आहेत.

आता लवकरचं ही सगळी कोडी उलगडणार आहेत. ‘बिग बॉस’ ओटीटी व्हर्जनचा टीजर रिलीज झाला.