Page 2170 of मनोरंजन बातम्या News

मालिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही अभिनेत्री दीपिका आदर्श सून ठरलीय. याचं उत्तम उदाहरण तिच्या वाढदिवशीच पहायला मिळालं.

‘बालिका वधू’च्या पहिल्या सिझनमध्ये अभिनेत्री अविका गौर, अभिनेता शशांक व्यास आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता अभिनेता सिद्धर्थ शुक्लाने शुभेच्छा देत…

नीना गुप्ता सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेला एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतं आहे.

अक्षय कुमारच्या ‘मरजावाँ’ गाण्याचं पोस्टर कॉपी केल्याचा आरोप करत ओरिजनल फोटो प्रचंड व्हायरल होतोय.

नुकतंच बिग बॉसच्या घराचा एका व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये बिग बॉसच्या घराची पहिली झलक पहायला मिळतेय.

अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या आगामी ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

राज कुंद्राच्या प्रकरणामुळे ‘सुपर डान्सर ४’ मधून शिल्पा शेट्टी गायब होती. या शोमध्ये ती पुन्हा परणार का? अशी चर्चा सुरू…

नोरा फतेहीने या व्हिडीओत बॉलिवूडची ‘मस्तानी गर्ल’ दीपिका पदुकोणच्या सुपरहिट गाण्यावर तिच्या एक्सप्रेशन्सने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

अभय देओल एका मुलाखतीत म्हणाला की…

‘आई कुठे काय करते’ मधील अरुंधतीची आई साकारणाऱ्या मेधा जांबोटकर यांनी मालिकेतील भूमिकेबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे की….

बिग बी गेल्या अनेक वर्षांपासून फ्रेंच कट दाढी ठेवत असल्याचं तुमच्या निदर्शनास आलं असेल. पण त्यांची ही स्टाइल केवळ फॅशन…

अभिनेता अक्षय कुमार आणि वाणी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘बेल बॉटम’ चित्रपटाच पहिल गाणं प्रदर्शित.