Page 2185 of मनोरंजन बातम्या News

poonam-Pandye-raj-kundra
राज कुंद्राच्या अटकेनंतर पूनम पांडेने सोडलं मौन म्हणाली; “मला शिल्पा शेट्टीची…”

पूनम पांडेने 2019 सालामध्ये राज कुंद्रावर फसवणू आणि पैसै न दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेचे शिर्षकगीत नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला

नुकतेच ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेचे ८०० हून अधिक भाग पूर्ण झाले आहेत.

birthday specal-nasiruddin-shah-ratna-pathak-love story
सिनेमातील बोल्ड सीन ते १३ वर्ष लहान रत्ना पाठक सोबत विवाह, ‘असं’ आहे नसीरुद्दीन शाह यांचं खासगी आयुष्य

नसीरुद्दीन २० वर्षांचे असताना त्यांनी वयाने १५ वर्ष मोठ्या असलेल्या मनारा सिकरी यांच्यासोबत विवाह केला होता.

raj-kundra-shilpa-shetty-viral-video
“पैसै कसे कमवता?”; ‘द कपिल शर्मा शो’मधील राज कुंद्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्राला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी गुन्हे शाखेने राज कुंद्रासह ११ जणांना अटक केलीय.

shilpa-shetty-raj-kundra-
पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

१४ वर्षांनंतर शिल्पा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज असतानाच आता तिच्या समोर नव्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

shweta-tiwari-disha-parmar-raul-vaidya-outfit
रिसेप्शन राहुल वैद्य-दिशा परमारचं आणि चर्चा श्वेता तिवारीच्या साडीची; किंमत ऐकून व्हाल थक्क

राहुल आणि दिशाच्या रिसेप्शनला टिव्ही क्षेत्रातील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – अमित देशमुख

कान्स चित्रपट महोत्सवाबरोबरच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम मराठी सिनेमे सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठविण्यात येत आहे.