Page 2246 of मनोरंजन बातम्या News

मन्नादांवर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. के. सी. डे व उस्ताद डबीर खाँ यांच्याकडून त्यांनी गाण्याची मुळाक्षरे गिरवली.

अनिस बाझमीच्या ‘वेलकम बॅक’ या चित्रपटातील टपोरी आयटम सॉंगचे चित्रिकरण नुकतेच पार पडले.

ब्रुनो मार्स याच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या ‘गोरिल्ला’ या म्युझिक व्हिडिओमध्ये भारतीय वंशाची अभिनेत्री फ्रिडा पिंटो हिचा मादक अंदाज तिच्या चाहत्यांना…

पायलिन महाचक्रीवादळाच्या झंझावातामध्ये फसलेल्या आंध्र आणि ओडिशा येथील नागरिकांच्या सुखरुपतेसाठी बॉलीवूडकरांनी देवाजवळ प्रार्थना केली.

बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चनने बुधवारी भूतनाथ-२ चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात केली.

कंगना रणावतच्या आगामी रज्जो चित्रपटातील जुल्मी रे जुल्मी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात तिने नाचणारीची भूमिका केली आहे.

खऱया प्रेमाच्या शोधात मल्लिकाने यावेळी राजकीय व्यक्तींमध्ये रस असल्यासारखे वक्तव्य केले आहे. मल्लिका म्हणते, “मी कोणत्याही आशा न बाळगणारी रोमॅन्टिक…
छोट्या पडद्यावरील बहुचर्चित पहिल्या ज्युनिअर इंडियन आयडॉल या स्पर्धेच्या किताबाचा मान अंजना पद्मनाभन हीला मिळाला आहे.
स्त्रीयांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या कायद्यांमध्ये बदल करून कडक कायदे करण्याची गरज असल्याचे मत बॉलिवूड स्टार करिना कपूरने व्यक्त केले. मुंबई बलात्कार…
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आगामी बॉस चित्रपट प्रदर्शित होण्याच्या उंबरठ्यावर आहे. नुकताच बॉक्सऑफीसवर तसा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अक्षय कुमारला बॉस…
अभिनेता सैफ अली खान सध्या लॉस एंजेल्समध्ये आपल्या आगामी ‘हॅप्पी एन्डीग’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे खरा, पण चित्रपटाचे चित्रिकरण एका…
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठींब्याच्या यूट्यूब वरील बनावट चित्रफितीवर बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेता अमिताभ बच्चन यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.