Page 2249 of मनोरंजन बातम्या News

आमिरसारखे लक्षणीय चित्रपटाचा भाग होण्याची रणवीरची इच्छा

‘लुटेरा’ चित्रपटाच्या प्रसिद्धिनंतर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने आमिरसारखे लक्षणीय चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दिबाकर बॅनर्जीने विकत घेतले ब्योमकेश बक्षींच्या कथांचे अधिकार

निर्माता दिबाकर बॅनर्जी आता हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रेक्षकांना ब्योमकेश बख्शीच्या कथांशी अवगत करणार आहे. यासाठी त्याने शरदेन्दु बंडोपाध्याय यांच्याकडून ब्योमकेश यांच्या…

शाहरुखच्या तिस-या अपत्याचे बॉलीवूडने केले स्वागत

शाहरुख खान आणि गौरीने त्यांच्या सरोगेट मुलाच्या जन्माची बातमी मंगळवारी माध्यमांना दिली असून त्याचे ‘अब्राम’ असे नामकरण करण्यात आले आहे.

ज्येष्ठ गायक मन्ना डे यांच्या प्रकृतीत सुधारणा

काही दिवसांपूर्वी अत्यावस्थ प्रकृती असलेले विख्यात ज्येष्ठ गायक मन्ना डे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, ९४ वर्षीय मन्ना डे यांना…

‘साजन’ चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे निधन

‘साजन’ चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज…

हृतिकच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर गौरी खान, करण जोहरने रुग्णालयात दिली भेट

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याच्या मेंदूवर रविवारी हिंदुजा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या मेंदूत दोन महिन्यांपासून…

‘मेंटल’ चित्रपटात नादिरा बब्बर करणार सलमानच्या आईची भूमिका

सलमान खानच्या आगामी ‘मेंटल’ चित्रपटामध्ये राज बब्बर यांची पत्नी नादिरा सलमानच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत अधिक माहिती…

फरहान अख्तर हा माझे प्रतिरुप – मिल्खा सिंग

‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटामध्ये फरहान अख्तरने साकारलेली माझी व्यक्तिरेखा हे माझेच प्रतिरुप असल्याचे महान धावपटू मिल्खा सिंग यांनी म्हटले आहे.…

सलमानच्या न्यायालयीन प्रकरणांना समर्पित वेबसाईटविरुद्ध तक्रार दाखल

सलमान खानने नुकतीच आपल्या न्यायालयीन खटल्यांबाबतची http://www.salmankhanfiles.com वेबसाइट सुरु केली आहे. या वेबसाइटवर त्याच्या हिट अॅण्ड रन खटल्यासंदर्भातील सर्व माहिती…