Page 2349 of मनोरंजन बातम्या News

‘काय पो छे’ चित्रपटाने प्रसिद्धिस आलेला सुशांत सिंग राजपूत आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती परिणिती चोप्रा यांच्या ‘शुद्ध देसी रोमान्स’ चित्रपटाचा…

माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री युक्ता मुखीने पती आणि नातेवाईकांविरुद्ध काही दिवसांपूर्वी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. शारीरिक आणि मानसिक छळ…

कमल हसनसोबत काम करणे हा माझा आजीवन अनुभव असल्याचे तामिळ-हिंदी चित्रपट ‘विश्वरुपम’ची मुख्य कलाकार पूजा कुमार हिने म्हटले आहे.

‘लुटेरा’ चित्रपटाच्या प्रसिद्धिनंतर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने आमिरसारखे लक्षणीय चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता हृतिक याला धर्मेंद्र यांनी स्टंट करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

निर्माता दिबाकर बॅनर्जी आता हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रेक्षकांना ब्योमकेश बख्शीच्या कथांशी अवगत करणार आहे. यासाठी त्याने शरदेन्दु बंडोपाध्याय यांच्याकडून ब्योमकेश यांच्या…

शाहरुख खान आणि गौरीने त्यांच्या सरोगेट मुलाच्या जन्माची बातमी मंगळवारी माध्यमांना दिली असून त्याचे ‘अब्राम’ असे नामकरण करण्यात आले आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अमिर खान आणि ऋतिक रोषन यांनी उत्तराखंड पुरपिडितांसाठी प्रत्येकी २५ लाख रुपये मदतनिधीमध्ये जमा केले.

काही दिवसांपूर्वी अत्यावस्थ प्रकृती असलेले विख्यात ज्येष्ठ गायक मन्ना डे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, ९४ वर्षीय मन्ना डे यांना…

‘साजन’ चित्रपटाचे निर्माता सुधाकर बोकाडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री निधन झाले आहे. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज…

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन याच्या मेंदूवर रविवारी हिंदुजा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे त्याच्या मेंदूत दोन महिन्यांपासून…

सलमान खानच्या आगामी ‘मेंटल’ चित्रपटामध्ये राज बब्बर यांची पत्नी नादिरा सलमानच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील त्यांच्या भूमिकेबाबत अधिक माहिती…