Page 2357 of मनोरंजन बातम्या News

दक्षिणेतली अभिनेत्री प्रिया आनंद म्हणते, ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाने मला प्रचंड मान सन्मान आणि विश्वासार्हता मिळवून दिली आहे. ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटामध्ये…

‘दबंग’ चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप एका रोमॅंटीक चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. तो सध्या रणबीर कपूरची भूमिका असलेल्या ‘बेशरम’वर काम करत…
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विख्यात गायक मन्ना डे यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई सत्र न्यायालयाने सलमान खानच्या विनंती अर्जावरील निर्णय २४ जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. मद्यपान करून भरधाव गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या…
‘सावरिया’ पासून कालच्या ‘यह जवानी है दिवानी’ पर्यंत रणबीर कपूरला आपण पडद्यावर वेगवेगळ्या चित्रपट तारकांसोबत रोमान्स करताना पाहीले आहे. पण,…
पडद्यावर सतत सकारात्मक भूमिकांमधून दिसणारया ‘तू तू मै मै’ फेम सुप्रिया पिळगावकरला त्याच-त्याच भूमिकांचा कंटाळा आला आहे. तिला आपल्या भोवतीचे…
बॉलीवूड सुपरस्टार शाहरूख खान हा गेले एक आठवडा खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असून आज मुंबईत त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.…
िहदी आणि उर्दू गजल जी आधी दिवाणखान्यापुरती आणि अभिजनांपर्यंतच मर्यादित होती, तिला सर्वसामान्य रसिकांपर्यंत नेण्याचे श्रेय जगजित सिंह यांना जाते.…
या आठवड्यात चित्रपट शौकिनांना दोन वेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहण्याची संधी आहे. प्रिती झिंटाचा ‘इश्क इन पॅरिस’ आणि ‘विणा मलिकचा ‘जिंदगी…
बॉलिवूडची अभिनेत्री अलिया भट सध्या इम्तीयाझ अलीच्या ‘हायवे’च्या चित्रीकरणात व्यस्त असून, हा चित्रपट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे तिचे म्हणणे आहे.…
‘शूटाऊट अॉट वडाला’च्या यशानंतर बॉलिवूडचा अभिनेता तुषार कपूर आता चित्रपटनिर्मिती क्षेत्रात उतरत आहे. त्यासाठी तो स्वत:ची निर्मिती संस्था सुरू करून…
ऋषी कपूर आणि त्याची पत्नी नीतू सिंग पहिल्यांदाच त्यांचा मुलगा रणबीर कपूरसोबत अभिनव कश्यपच्या ‘बेशरम’ चित्रपटात पडद्यावर दिसणार आहेत.